SEBI बाजार नियामक सेबीची स्थापना १२ एप्रिल १९९२ रोजी झाली होती. सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणं, सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाला चालना देणं आणि त्याचं नियमन करणं, त्यांच्याशी संबंधित बाबींची तरतूद करणं हे सेबीचं काम आहे. Read More
Aadhar Housing Finance IPO: जगातील सर्वात मोठी असेट मॅनेजमेंट कंपनी ब्लॅकस्टोन समर्थित कंपनी आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा आयपीओ आजपासून खुला झाला आहे. ...
Adani Group Stocks : शेअर बाजारातील चढ-उतारामध्ये अदानी समूहाच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. अदानी पॉवरपासून टोटल गॅसपर्यंतच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. ...
बाजार नियामक सेबी (SEBI) शेअर बाजाराशी संबंधित दिशाभूल करणारे सल्ले देणाऱ्यांवर कठोर कारवाई करत आहे. सेबीनं कठोर कारवाई करत प्रसिद्ध फायनान्शिअल इन्फ्लुएन्सर (Finfluencer) रवींद्र भारती याच्यावर बंदी घातली आहे. ...
Stock Market T+ 0 Settlement: गेल्या काही महिन्यांमध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जर तुम्हीही शेअर बाजारात ट्रेडिंग करत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. ...