लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सागरी महामार्ग

सागरी महामार्ग

Sea route, Latest Marathi News

मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर समुद्राच्या साक्षीने रंगणार विवाह सोहळे - Marathi News | The wedding ceremony will take place on the east coast of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर समुद्राच्या साक्षीने रंगणार विवाह सोहळे

मुंबई पोर्ट ट्रस्टचा प्रकल्प : किनारपट्टी सुशोभीकरणाला वेग ...

मंजुरी मिळाल्याने प्रिन्सेस डॉक येथे ३६० कोटींचे मरीना प्रकल्प उभारणार - Marathi News | the project will set up a 360 crore marina project at Princess Dock | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंजुरी मिळाल्याने प्रिन्सेस डॉक येथे ३६० कोटींचे मरीना प्रकल्प उभारणार

मरीना प्रकल्पाला रस्त्याशी जोडण्यात येईल परिणामी तिथे जावून नागरिकांना बोट भाड्याने घेऊन पर्यटन करता येणे शक्य होईल. ...

देशातून समुद्रमार्गे होणाऱ्या मालवाहतुकीच्या क्षमतेत वाढ: अमिताभ कुमार - Marathi News | Increase in sea freight capacity by country: Amitabh Kumar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशातून समुद्रमार्गे होणाऱ्या मालवाहतुकीच्या क्षमतेत वाढ: अमिताभ कुमार

नौकावहन क्षेत्रासह जहाजांवर काम करणाºया कामगारांची संख्या वाढली ...

मुंबईत दररोज १,४५० दशलक्ष लिटर सांडपाणी जाते थेट समुद्रात! - Marathi News |  Every day, 1,450 million liters of wastewater goes directly into the sea in Mumbai! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत दररोज १,४५० दशलक्ष लिटर सांडपाणी जाते थेट समुद्रात!

नदी, नाल्यांतून सांडपाणी जाते थेट समुद्रात; आरोग्याचाही प्रश्न, प्रक्रिया केंद्रातून हलगर्जी होत असल्याचा आरोप ...

सव्वाशे वर्षातील सर्वाधिक चक्रीवादळे यंदा अरबी समुद्रात - Marathi News | The highest cyclone of the hundredth year in the Arabian Sea this year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सव्वाशे वर्षातील सर्वाधिक चक्रीवादळे यंदा अरबी समुद्रात

 सध्या अरबी समुद्रात लक्ष्यद्वीपजवळ एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून दुसरे विषववृत्तजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे़. या दोन्ही कमी दाबाचे क्षेत्राचे रुपांतर चक्रीवादळात होणार आहे़. त्यामुळे या वर्षात ७ चक्रीवादळे अरबी समुद्रात निर्माण झाली ...

Maharashtra CM: फडणवीसांच्या निर्णयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ब्रेक?; सरकार करणार फेरविचार - Marathi News | Maharashtra CM: Projects Okayed By Devendra Fadnavis Over The Past Six Months Under The Scanner Cm Uddhav Thackeray Orders Stop Payment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: फडणवीसांच्या निर्णयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ब्रेक?; सरकार करणार फेरविचार

तसेच मोदी सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बुलेट ट्रेनबाबतही अहवाल देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ...

वेळागर समुद्रात बुडणाऱ्या दोघा विदेशी पर्यटकांना वाचविण्यास यश - Marathi News | Success in rescuing two foreign tourists who drown in the ocean of time | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वेळागर समुद्रात बुडणाऱ्या दोघा विदेशी पर्यटकांना वाचविण्यास यश

शिरोडा वेळागर परिसरात समुद्रात बुडणाऱ्या दोघा विदेशी पर्यटकांना वाचवण्यास यश आले. ही घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. जोडपे असलेले दोघेही पर्यटक अंघोळ करण्यासाठी समुद्रात उतरले होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडू लागले. ...

रत्नागिरी मिरकरवाडा समुद्रकिनारी आढळला व्हेल मासा - Marathi News | Whale fish found on Ratnagiri Mirkarwada beach | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी मिरकरवाडा समुद्रकिनारी आढळला व्हेल मासा

रत्नागिरी शहारानजीक मिरकरवाडा येथील कस्टमच्या जेटीजवळ व्हेल जातीचा मासा गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्याने सापडला. ...