Science News: भारतीय संस्कृतीमध्ये गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिच्यामधील गुणांमुळे आणि धार्मिक अधिष्ठानामुळे भारतात गाईला माता म्हटले जाते. आता आज आम्ही तुम्हाला गाईबाबतचा खास गुण सांगणार आहोत ज्याबाबत तुम्ही याआधी कधी ऐकलं नसेल. ...
Coronavirus News: कोरोना रुग्णांवर चांगले उपचार करण्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व समस्या लक्षात घेऊन मुंबईतील एका तंत्रज्ञाने तीन रोबो विकसित केले आहेत. हे रोबो कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी मदतगार ठरणार आहेत. ...
सामान्यपणे दात कॅल्शिअमपासून तयार होतात. पण या जीवाच्या दातांमध्ये दुर्मीळ लोखंड धातू आढळून आला आहे. या दातांनी हा जीव दगड खातो. चला जाणून घेऊ या अनोख्या जीवाबाबत... ...
पोलॅंडचे वैज्ञानिक मारजेना ओजारेक जिल्के यांनी सांगितले की, ही जगातली पहिली अशी केस आहे ज्या एखाद्या गर्भवती महिलेची ममी इतक्या सुरक्षित स्थितीत सपडली. ...