एरवी खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या आणि अवकाशाबद्दल जिज्ञासा असणाऱ्यांनी अवकाशातील अनेक खगोलीय घटना पाहिल्या असतील, परंतु सोमवारी त्यांनी चक्क सहा मिनिटे मानवनिर्मित अवकाशीय वस्तूचे कोल्हापूरच्या अवकाशात दर्शन घेतले. ही अवकाशीय वस्तू दुसरे-तिसरे काही ...
खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या आणि अवकाशाबद्दल जिज्ञासा असणाऱ्यांसाठी खूषखबर आहे. विशेषत: कोल्हापूर परिसरातील खगोलप्रेमींना अवकाशात मानवनिर्मित अवकाशीय वस्तू म्हणजे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक पाहण्याची सुवर्णसंधी आज सायंकाळी मिळणार आहे. ...
समाज कल्याणाकरिता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा विकास होणे आवश्यक आहे असे मत इन्फोसेप्ट टेक्नॉलॉजी कंपनीचे टेक्निकल अॅडव्हायझर अभियंता स्वप्निल देशमुख यांनी व्यक्त केले. ...
ज्याला धर्म समजला आहे तो समोरच्या माणसाचे विज्ञान समजून घेऊ शकतो. ज्याला विज्ञान समजले तो देव न मानता देखील त्याचा धर्म समजून घेऊ शकतो.’ स्वामी विवेकानंद हे माझे आदर्श आहेत, याकडे दाभोलकर यांनी लक्ष वेधले. ...
पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडच्या भागात, तर कर्कवृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमश: उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो, पण दोन टोकांच्या मधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवायास ...
बुधाची कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या आत असल्यामुळे, तो नेहमी सूर्याच्या दिशेनेच दिसतो. हा ग्रह रात्रभर कधीच दिसत नाही. पृथ्वीवरून बघताना सूर्य आणि बुधातील कोनीय अंतर २८ अंशांपेक्षा जास्त कधीच नसते. त्यामुळे सूर्योदयापूर्वी किंवा नंतर आपल्याला जास्तीतजास ...
दहावीला नापास झाल्यामुळे २०१५ साली अॅसिड पिऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात आपली वाचा गमावून बसलेल्या १९ वर्षीय तरुणावर अवघड पण यशस्वी अशी शस्त्रक्रिया केल्याने तीन वर्षा नंतर तो बोलू लागला आहे . ...