भारतात शास्त्रज्ञांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये सगळेच केवळ आचार्य पदवीच्या आधारे शास्त्रज्ञ म्हणवून घेणारे नाहीत, तर अनेक चांगले शास्त्रज्ञही आहेत; मात्र दुर्दैवाने ज्यांना असाधारण प्रतिभेचे म्हणता येईल, अशांची संख्या हाताच्या बोटांवर मोजता येईल एवढ ...
विज्ञान आणि मानव यांचे अतुट नाते आहे. दैनंदिन जीवनात विज्ञानाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. आज आपण सर्व क्षेत्रात झपाट्याने प्रगती करीत आहो. विज्ञानामुळेच मानवाची खरी उत्क्रांती झाली, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांनी केले. ...
येवला तालुक्यातील पाटोदा परिसरातील काही गावांमध्ये पाच दिवसांपासून केंद्र शासनाच्या वतीने हायड्रोकार्बनशोध मोहीम राबविली जात आहे. या शोधमोहिमेअंतर्गत यंत्रणेने चांदवड तालुक्यातील तळेगाव, समिट स्टेशनपासून ते येवला तालुक्यातील नळखेडे,लौकी शिरस, पाटोदा ...
बोंडअळीसाठी कॉटन श्रेडर या नवीन यंत्राचा वापर करून त्यावर नियंत्रण मिळविणे शक्य असून, दुसरीकडे या यंत्रणाचा वापर शेतातील पळाटी काढण्यासाठी होणार असल्याची माहिती कृषी अधीक्षक विजय माईनकर यांनी दिली. ...
विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्याला अनुसरून निर्माण होणाऱ्या कलाकृतींना सादरीकरणाची संधी मिळावी आणि यातून संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी के. के. वाघ तंत्रनिकेतन येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात १२५ विज्ञान ...
विज्ञान प्रदर्शनांच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक घडतील. जिज्ञासू वृत्तीला विज्ञान प्रदर्शनातून प्रोत्साहन मिळेल, असे प्रतिपादन जिल्हा शैक्षणिक व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव यांनी केले. ...