लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विज्ञान

विज्ञान

Science, Latest Marathi News

धुर्वीय पक्षांच्या अन्न साखळीवर संशोधनासाठी प्रोफेसर चव्हाण अंटार्क्टिका मोहिमेवर - Marathi News | Professor Chavhan is on Antarctica campaign for research on birds' food chain and reproduction | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धुर्वीय पक्षांच्या अन्न साखळीवर संशोधनासाठी प्रोफेसर चव्हाण अंटार्क्टिका मोहिमेवर

‘अवकाश संशोधन’खालोखाल खडतर असते अंटार्क्टिका मोहिम ...

१० जूनला ‘हा’ ग्रह येणार पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ - Marathi News | On June 10, 'this' planet will be the closest to the Earth | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१० जूनला ‘हा’ ग्रह येणार पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ

सूर्यमालेतील सर्वात मोठा गुरू ग्रह १० जून रोजी अगदी सूर्यासमोर येणार आहे. या घटनेला खगोलशास्त्रात प्रतियुती म्हणतात. ...

गौरवगाथा... ज्येष्ठांनी सुरु केलेल्या विज्ञानप्रसाराच्या '' पंचविशी '' ची  - Marathi News | The science fiction work started by the senior citizens | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गौरवगाथा... ज्येष्ठांनी सुरु केलेल्या विज्ञानप्रसाराच्या '' पंचविशी '' ची 

नोकरी व्यवसायातून निवृत्त झाल्यानंतर उर्वरित काळ सुखाने व्यतीत करण्याचे सोडून त्या २५ जणांनी ग्रामीण भागातील शाळांमध्ये विज्ञानप्रसार करण्याचे ठरवले. ...

महागड्या विज्ञान खेळण्यांचे फॅड नकोच!  - Marathi News | no fad of high rates scientific games ! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महागड्या विज्ञान खेळण्यांचे फॅड नकोच! 

मुलांना सुट्टीत सतत नवीन खेळणी आणून देण्याचा पालकांचा अट्टाहास असतो.. ...

उष्णतेमुळे वडिलांना होणाऱ्या यातना जिनिअस मुलाने केल्या ‘शीतल’... - Marathi News | genius son set AC in father's auto rickshaw for relief from heat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उष्णतेमुळे वडिलांना होणाऱ्या यातना जिनिअस मुलाने केल्या ‘शीतल’...

नववीतील मुलाने रखरखत्या उन्हात रिक्षा चालविणाऱ्या वडिलांच्या ऑटोरिक्षात बसविला एसी ...

हातांच्या बोटावरून होणार आता ब्रेनमॅपिंग- कॅण्डी दुबे - Marathi News | Brainmapping from fingure prints- Kandy Dubey | Latest jalana News at Lokmat.com

जालना :हातांच्या बोटावरून होणार आता ब्रेनमॅपिंग- कॅण्डी दुबे

मुलांचा बौद्धिक कल ओळखून त्यांना त्यानुसार शिक्षण देण्यासाठीची नवीन प्रणाली जालन्यातील कोठारी इंटरनॅशनल स्कूलने विकसित केली आहे. ...

नाशिकमध्ये भरणाऱ्या ज्योतिष अधिवेशनाला अंनिसचा विरोध - Marathi News | Anis opposed to astrological convention in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये भरणाऱ्या ज्योतिष अधिवेशनाला अंनिसचा विरोध

नाशिक -  येत्या १८ व १९ मे रोजी नाशिक शहरात होत असलेल्या राज्यस्तरीय वास्तु - ज्योतिष अधिवेशनाला महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मुलन समितीने कडाडून विरोध केला आहे. ज्योतिष हे शास्त्र असल्याचे सिध्द करून दाखवावे तसेच सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या ...

पुणेकरांनी अनुभवला शून्य सावली दिवस - Marathi News | punekar witnessed zero shadow day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनी अनुभवला शून्य सावली दिवस

आज पुणेकरांनी शून्य सावली दिवसाचा अनुभव घेतला. ठिक 12.31 ला सूर्य बराेबर डाेक्यावर असल्याने नागरिकांची सावली त्यांच्या पायाखाली आली हाेती. ...