लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विज्ञान

विज्ञान

Science, Latest Marathi News

ढगांच्या छायेने ग्रहण अभ्यासक हिरमुसले - Marathi News | The eclipse practitioner shook with the shadow of the clouds | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ढगांच्या छायेने ग्रहण अभ्यासक हिरमुसले

बऱ्याच वर्षानंतर आलेले कंकणाकृती सूर्यग्रहणावर गुरूवारी ढगांची गडद छाया पसरल्याने ग्रहणांचे निरीक्षण करणारे अभ्यासक आणि विद्यार्थी हिरमुसले ...

अंडी उबवणारे 'इनक्युबेटर' अन् फवारणी करणारे ड्रोन - Marathi News | Egg-hating 'incubators' and spraying drones | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंडी उबवणारे 'इनक्युबेटर' अन् फवारणी करणारे ड्रोन

ग्रामायण प्रतिष्ठानच्या सेवा प्रदर्शनाच्या निमित्ताने आयईटीईच्या सहकार्याने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी ग्राम उपयोगी तंत्रज्ञान या विषयावर वर्किंग मॉडेल स्पर्धा आयोजित करण्यात आली. ...

शंभर एकरावर होणार ऊस बेणे संशोधन केंद्र - Marathi News | The sugarcane weed research center will be on 100 acres | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शंभर एकरावर होणार ऊस बेणे संशोधन केंद्र

मुख्यमंत्री ठाकरे यांनी मराठवाड्यात वसंततदादा शुगर इन्स्टिुट्यूची उपशाखा अर्थात संशोधन केंद्र उभारणार असल्याची घोषणा केली. ...

समतेच्या विचारांना हवी विज्ञानाची जोड : शरद पवार  - Marathi News | Equality need for Equality: Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समतेच्या विचारांना हवी विज्ञानाची जोड : शरद पवार 

महात्मा फुले यांनी त्यावेळीच हे ओळखले होते व जाहीरपणे त्याचा उच्चारही केला होता... ...

उघड्या डोळ्यांनी पाहू नका सूर्यग्रहण; अशी घ्या काळजी... - Marathi News | Do not look at the solar eclipse with open eyes; Take care ... | Latest beed News at Lokmat.com

बीड :उघड्या डोळ्यांनी पाहू नका सूर्यग्रहण; अशी घ्या काळजी...

ग्रहणाबाबत अनेक गैरसमज आहेत. यामुळे ते पाहण्यासाठी अनेकजण चुकीच्या पद्धतींचा वापर करतात. ...

यावल तालुकास्तरीय प्रदर्शनात बालसंशोधकांनी मांडली १६२ उपकरणे - Marathi News | Child equipments presented by the Youth teachers at Yaval taluka level exhibition | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यावल तालुकास्तरीय प्रदर्शनात बालसंशोधकांनी मांडली १६२ उपकरणे

पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे यावल येथील डॉ.झाकीर हुसेन उर्दू स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. ...

मुंबईतील नऊ प्रकल्पांची राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी निवड - Marathi News | Selection of nine projects in Mumbai for the National Child Science Council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील नऊ प्रकल्पांची राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी निवड

परंपरागत घरगुती आरोग्यपेयांच्या निर्मितीचा प्रकल्प ठरला महाराष्ट्रात लहान गटांत अव्वल ...

सहावीच्या विद्यार्थ्याची कमाल ; लायफाय तंत्रज्ञान वापरुन तयार केले अनाेखे यंत्र - Marathi News | sixth class student invented a new device | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहावीच्या विद्यार्थ्याची कमाल ; लायफाय तंत्रज्ञान वापरुन तयार केले अनाेखे यंत्र

लायफाय तंत्रज्ञान वापरुन शिरुर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्याने अनाेखे यंत्र तयार केले आहे. ...