माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
विश्व व जीवनसृष्टीची उत्पत्ती यांसारख्या मूलभूत प्रश्नांचा ठाव घेणारे विज्ञान म्हणजे मानवी संस्कृतीचा दीप्तीमान वारसा आहे. ही सर्वस्पर्शी क्रांती घडवून आणणारे वैज्ञानिक मात्र अनेकांना अपरिचित असतात अशा वैज्ञानिकांची ओळख करून देणारे पुस्तक म्हणजे अच्य ...
कृषी प्रधान देशात शेतीसाठी लागणाऱ्या स्वस्त आणि सुटसुटीत कृषीपंपापासून ते सैन्यामध्ये शत्रूच्या हातातील शस्त्र म्हणून ओळखणाºया रोबोटच्या निर्मितीचे प्रयोग सादर करून जिल्ह्यातील बालवैज्ञानिकांनी आपल्या कुशाग्र बुद्धीमत्तेचे दर्शन घडविले आहे़ ...
इगतपुरी पंचायत समिती व तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने टाकेद येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित ४५ व्या इगतपुरी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप झाला. तालुक्यातील अस्वली येथील जनता विद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम ...
बनकर पाटील पब्लिक स्कूलमध्ये मुलांच्या वैज्ञानिक कल्पनांना वाव देण्यासाठी शालेयस्तरावर विज्ञान प्रदर्शन पार पडले. बनकर पाटील कॉलेज आॅफ फार्मसीचे प्राचार्य जयप्रकाश कोकणे, प्रा. स्मिता माळी, प्राचार्य पंकज निकम, सुरेश पारधी व अगरचंद शिंदे यांच्या हस्त ...
श्री कपालेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या के.बी.के सनराइज स्कूलमध्ये शाळा अंतर्गत शैक्षणिक साहित्य व विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्र म पार पडला. त्यावेळी पालक अण्णा आहिरे, प्रकाश आहिरे व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दादाजी ठाकरे यांच्याहस्ते प्रतिमापू ...