लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विज्ञान

विज्ञान

Science, Latest Marathi News

Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही साखर खाऊन जा', असं आजी का म्हणायची? जाणून घ्या! - Marathi News | Ritual and Science: Why would grandma say, 'Eat curd and sugar' when going to important work? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही साखर खाऊन जा', असं आजी का म्हणायची? जाणून घ्या!

Ritual And Science: आजही महत्त्वाच्या कामाला जाताना तसेच शुभ कार्याला सुरुवात करताना दही साखर देण्याची प्रथा का आहे ते जाणून घ्या.  ...

मुलींना भरपूर शिक्षण द्या! लग्नाची घाई करू नका, डॉ. रघुनाथ माशेलकरांचे आवाहन - Marathi News | Give girls plenty of education! Don't rush into marriage appeals Dr raghunath Mashelkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलींना भरपूर शिक्षण द्या! लग्नाची घाई करू नका, डॉ. रघुनाथ माशेलकरांचे आवाहन

स्त्रिया अधिक संयमी व संवेदनशील असल्याने त्यांना सक्षम करणे आवश्यक आहे ...

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्यानं घेतला मोठा निर्णय, मृत्यूनंतर वैद्यकीय क्षेत्राला देहदान करणार - Marathi News | Aditya Pancholi pledges to donate his body to medical science after his death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्यानं घेतला मोठा निर्णय, मृत्यूनंतर वैद्यकीय क्षेत्राला देहदान करणार

वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय संशोधनात मदत करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं अभिनेत्यानं म्हटलं आहे. ...

जखमेवर मलमपट्टी विसरा, थेट कृत्रिम त्वचाच लावा; नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांना यश - Marathi News | Forget dressing the wound, apply the artificial skin directly; Success to the researchers of Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जखमेवर मलमपट्टी विसरा, थेट कृत्रिम त्वचाच लावा; नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांना यश

संशोधकांनी बनविली अँटीमायक्रोबियल गुणधर्म असलेली कृत्रिम त्वचा : नागपूर विद्यापीठाच्या संशाेधकांचे यश ...

जेव्हा एक ग्रहगोल दुसऱ्याला झाकतो तेव्हा..., पुणेकरांनी पाहिली चंद्र-शनीची पिधान घटना ! - Marathi News | When one planet covers the other Pune citizens saw the Moon Saturn conjunction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेव्हा एक ग्रहगोल दुसऱ्याला झाकतो तेव्हा..., पुणेकरांनी पाहिली चंद्र-शनीची पिधान घटना !

पृथ्वी, चंद्र आणि एखादा ग्रह किंवा तारा जेव्हा एका रेषेत येतात, तेव्हा तो ग्रह किंवा तारा काही काळ चंद्रामागे लपल्याचे पहायला मिळते ...

वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड - Marathi News | Nobel prize 2024 Victor Ambros Gary Ruvkun receive Physiology or Medicine award for discovery of microRNA | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

Victor Ambros, Gary Ruvkun, Nobel Prize 2024: मायक्रो-RNA चा शोध लावल्याबद्दल मिळाला बहुमान, मिळणार ११ दशलक्ष स्वीडिश क्रोनरची बक्षीस रक्कम ...

Butterfly Month: फुलपाखरांचा अधिवास नष्ट होतोय का? सप्टेंबर महिन्यापासून सुरु होतोय ‘बटरफ्लाय मंथ’ - Marathi News | Are butterfly habitats being destroyed? 'Butterfly Month' starts from September | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Butterfly Month: फुलपाखरांचा अधिवास नष्ट होतोय का? सप्टेंबर महिन्यापासून सुरु होतोय ‘बटरफ्लाय मंथ’

सध्या शहरीकरण वाढल्याने झाडे वनस्पती होऊ लागली आहेत, परिणामी फुलपाखरांचा अधिवास नष्ट होतोय ...

चिनी अंतराळवीरांनी तियांगोंग अंतराळ स्थानकात रुजवली रोपं, अवघं जग अवाक्  - Marathi News | Chinese astronauts plant plants in Tiangong space station, the whole world is speechless  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिनी अंतराळवीरांनी तियांगोंग अंतराळ स्थानकात रुजवली रोपं, अवघं जग अवाक् 

Tiangong China Space Station: मागच्या काही वर्षांमध्ये चीनने अंतराळ संशोधनात बरीच मोठी मजल मारली आहे. दरम्यान, चिनी अंतराळवीरांनी आता अंतराळात पृथ्वीच्या कक्षेमध्ये रोपं रुजवून आणखी मोठी कमाल केली आहे. ...