Nagpur News नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ही सायन्स काँग्रेस संस्मरणीय ठरली. नागपूर विद्यापीठाच्या शंभराव्या वर्षात १०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या आयोजनाची जबाबदारी ही विद्यापीठासाठी अनोखी भेट ठरली. ...
Nagpur News सध्या विकसनशील देशात गणना होत असली तरी भारताने विज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे आणि एक दिवस हा देश विज्ञानाच्या क्षेत्रात महासत्ता बनेल, असा विश्वास नोबेल पुरस्कार विजेत्या प्रा. ॲडा योनाथ यांनी व्यक्त केला. ...
Congress News: रांगोळीने जर दुष्टशक्ती येत नसतील तर कांचन गडकरी व कल्पना पांडे यांना चीन, पाकिस्तानच्या सीमेवर पाठवून द्या व तिथे रांगोळ्या काढा, असा सल्ला काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे. ...
Nagpur News ‘डीआरडीओ’ने केलेल्या अफलातून संशोधनानुसार, आता चक्क उंदीरच सुरक्षा यंत्रणांचे गुप्तहेर बनू शकणार आहेत. ‘यंग सायंटिस्ट लेबॉरेटरी’ व ‘एटी’चे (असिमेट्रिक टेक्नॉलॉजी) संचालक पी. शिव प्रसाद यांनी ‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली. ...
Nagpur News भारतातदेखील भाषा ओळखणाऱ्या व संवाद साधू शकणाऱ्या ‘रोबो’वर काहीजण संशोधन करत आहेत. भविष्यात मोहिमांवर जाणाऱ्या सैन्यदलांकडे रोबोट्सची ‘प्लाटून’ असेल, असे मत ‘आयआयटी दिल्ली’चे प्राध्यापक प्रा. रोहन पॉल यांनी व्यक्त केले. ...