भारताचा सर्वात वजनदार उपग्रह असलेल्या GSAT-11 चे बुधवारी रात्री यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. कम्युनिकेशन उपग्रह असलेल्या GSAT-11 मुळे भारतातील इंटरनेटचा वेग वाढणार आहे. ...
संशोधनाच्या बाबतीत जग कुठल्या कुठे गेले आहे आणि आपण त्याच जुन्या संकल्पना मिरवण्यात गुंतलो असल्याची खंत सॉलिड स्टेट फिजिक्स लेबारेटरी (एसएसपीएल) चे माजी संचालक आणि नॅशनल फिजिक्स लेबॉरेटरीचे प्रा. विक्रम कुमार यांनी व्यक्त केली. ...
ना प्रयोगशाळा, ना प्रयोगशाळेतील भारीभारी उपकरणे तरी गेल्या २० वर्षांपासून अपूर्व विज्ञान मेळा रंजक विज्ञानाची संकल्पना मांडत आला आहे. महाराष्ट्र शासनाने नागपूर मनपाद्वारे आयोजित या अपूर्व विज्ञान मेळाव्याची संकल्पना राज्यभरात अंमलबजावणीस आणली आहे. ...
आपलं बाळ गोंडस, सुदृढ, रंगाने गोरंपान, सुंदर आणि गुटगुटीत असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. अशातच अनेकदा घरातील वडिलधारी माणसं त्या आईला अनेक सल्ले देतात. आहारात हे खा म्हणजे बाळ गुटगुटीत होईल.... किंवा हे खा म्हणजे बाळ गोरंपान होईल. ...
सोलापूर : शहरातील स्मृती उद्यान परिसरात सात वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या अवकाश निरीक्षण केंद्रातून खगोलप्रेमींना बुधवारी सायंकाळी कार्तिकीचा चंद्र आणि ... ...
खगोलशास्त्रातील विविध समस्या, शंका, कुतुहल शमविण्याचे काम करण्यासाठी देशातील नव्हे तर जगातील पहिल्या खगोलशास्त्र विषयक खास पोर्टलची निर्मिती करण्यात आले आहे. ...