नवसमाजाच्या निर्मितीसाठी सर्वांनी एकाच ध्येयाने व एकत्रित प्रयत्नातून कार्य करणे आवश्यक आहे. त्याकरिता वैज्ञानिक दृष्टी, आध्यात्मिक वृत्ती व करूणशीलता जोपासली पाहिजे. साम्ययुगाच्या आधारावर सर्वोदयी समाजाची निर्मिती शक्य आहे. ...
गेल्या चार वर्षांपासून नाशिक जिल्ह्याची ५ ते ७ उपकरणे सतत राज्य व राष्ट्रीय पातळीवर जातात. तीच परंपरा यावर्षीही कायम राहील, असा आशावाद शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी व्यक्त केला. ...
पर्यावरणाची हानी, सेंद्रिय शेती करण्याच्या पद्धती, जैविक प्लास्टिक अशा विविध समस्या आणि उपाय प्रयोगातून मांडण्याचा स्तुत्य प्रयत्न शालेय विद्यार्थ्यांनी केला. ...
जालन्यातील सिध्दांत सतीश तवरावाला या युवकाने यावर पर्याय शोधला असून, सहज कोणालाही वापरता येईल अशी युरिन डिस्पोजल बँगचे संशोधन केले आहे. त्याच्या या इनोव्हेशनची दखल लंडन येथील न्यूटन फाऊंडेशनने घेतली ...
इंडियन मिलिटरी स्कूलच्या प्रांगणात जिल्हास्तरीय ४४ व्या विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील आठही तालुक्याच्या शाळांचा समावेश होता. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी आमदार ...