विज्ञानाची कोणतीच शाखा आज स्वतंत्र राहिली नसून त्यात होणारे संशोधन एकमेकांशी जुळलेले आहे. खगोलशास्त्रात होणारे संशोधन माहिती तंत्रज्ञानाशी, रसायन व भौतिक शास्त्राचे संशोधन सजीव आणि वैद्यकशास्त्रासाठी लाभदायक ठरणारे आहे. अंतराळ, भौतिक, आरोग्य, ऊर्जा अ ...
अधिक्रमण हे एक प्रकारचे सूर्यग्रहणच असते. ते होत असताना सूर्याच्या बिंबावरून एक ठिपका सरकत गेल्यासारखे दिसते. असेच एक मानवनिर्मित उपग्रहाचे 'अधिक्रमण' अवकाशात पहावयास तर मिळालेच, शिवाय कोल्हापूरच्या खगोलप्रेमींना राधानगरीजवळ या अधिक्रमणाचे चित्रिकरण ...
पाश्चात्य देशातील विज्ञानाशी तुलना करताना पुराणातील गोष्टींचा उल्लेख करीत आमच्याकडील विज्ञान किती तरी प्रगत होते, असा दावा वेळोवेळी केला जातो. मात्र विज्ञान हे सिद्धतेचे प्रमाण मागत असते. पुराणातील या गोष्टींच्या सिद्धतेचा पुरावा काय, असा सवाल ज्येष् ...
शासकीय विज्ञान संस्था नागपूर आणि शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्था नागपूरच्या संयुक्त विद्यमाने ‘मूलभूत विज्ञानातील उदयोन्मुख प्रवाह’ या विषयावर शासकीय विज्ञान संस्थेत दोन दिवसीय राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये विज ...
स्मशानभूमीमध्ये भुतांचे वास्तव्य असते, असा मुलांमध्ये असलेला गैरसमज दूर करण्यासाठी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल चक्क स्मशानभूमीमध्ये नेण्यात आली. दिवसभर स्मशानभूमीत थांबून अंधश्रद्धा द ...
सामाजिक जीवनामध्ये प्रगती साधायची असेल तर वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगायलाच हवा. विज्ञान आणि तंत्रज्ञान आत्मसात करूनच आपण यशाची शिखरे सर करू शकतो. आपल्या जीवनातील अज्ञान आणि अंधश्रद्धारुपी अंधकार कायमस्वरूपी दूर करायचा असेल तर विज्ञानाशिवाय तरणोपाय नाही. ...
महाराष्टÑाचा रॅँचो, युवा संशोधक, विविध १८ पेटंटचे हक्क प्राप्त करणारा अजिंक्य कोत्तावार बीडमध्ये विज्ञान उपक्रमांतर्गत आला होता. विज्ञानाबद्दल भावी पिढीची जिज्ञासा, कुतुहल, संशोधन वृत्ती वाढीस लागावी या बाबींवर लोकमतने संवाद साधला. ...
मागील काही काळापासून जगभरात प्लास्टिकमुळे विविध समस्या निर्माण झालेल्या दिसून येत आहेत. संशोधकांसाठी तर ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे. दुसरीकडे प्लास्टिकला दैनंदिन जीवनातून कायमचे हद्दपार करणेदेखील शक्य नाही. मात्र जर ‘इकोफ्रेंडली’ प्लास्टिक मिळाल ...