सध्याचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आहे. या युगात यशस्वीपणे वावरण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाची कास धरणे आवश्यक आहे. यामुळे यशाचे शिखर गाठणे सुध्दा शक्य होते. नेमकी हिच बाब हेरून तालुक्यातील पद्मपूर येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी ...
१९६0 साली स्थापन करण्यात आलेल्या रॉयल सोसायटी ऑफ लंडन या शास्त्रीय संशोधन क्षेत्रातील प्रथितयश आणि अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या संस्थेद्वारे निवडण्यात आलेल्या सन्माननीय सभासदांपैकी पाच सभासद (फेलोज) मूळ भारतीय आहेत. ...
शालेय विद्यार्थ्यांमधील चौकसपणा व सृजनशील कलागुणांना वाव मिळावा, विज्ञान व गणित विषयाची आवड निर्माण व्हावी. या उद्देशाने समग्र शिक्षा अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडक शाळांमध्ये नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारण्यात येत आहे. यामध्ये नागपूर ...
विरोधकांना देशद्रोही ठरवणे आणि जात, धर्म, भाषेच्या आधारावर देशातील नागरिकांत फूट पाडणे ही पद्धत केवळ शास्त्रज्ञांसाठीच नसून लोकशाहीसाठीही धोक्याची घंटा असल्याचे त्यांनी म्हटले आहे ...