नाशिक - येत्या १८ व १९ मे रोजी नाशिक शहरात होत असलेल्या राज्यस्तरीय वास्तु - ज्योतिष अधिवेशनाला महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मुलन समितीने कडाडून विरोध केला आहे. ज्योतिष हे शास्त्र असल्याचे सिध्द करून दाखवावे तसेच सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या ...
विदर्भातील मातीत जन्माला आलेल्या एका तरुणाने आज देशातील एक प्रमुख वैद्यकीय शास्त्रज्ञ म्हणून आपली ओळख निर्माण केली आहेच. परंतु आपल्या कर्तृत्वाने त्याने जागतिक पातळीवर आपले नाव कोरत देशाचे नावही उंचावले आहे. अलीकडेच त्यांना ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित ...
११ मे हा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. सध्याच्या तंत्रप्रगतीतील २०२० आता अगदी जवळ येऊन ठेपले आहे. आजचे युग पूर्णपणे डिजिटल झाले आहे. ...
येत्या काही वर्षांतच एक पूर्ण लांबीचा हाय डेफिनेशन (एचडी) चित्रपट काही सेकंदातच आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करणे शक्य होणार आहे. एवढंच नाही तर इंटरनेट आॅफ थिंग्ज (आयओटी) येत्या दहा वर्षांत बेफाट वाढणार आहे. ...