Nagpur News देशातील पहिले नॉन-फेरस (ॲल्युमिनियम, तांबे, जस्त, शिसे) धातू पुनर्वापर प्राधिकरण (एमआरए) स्थापन करण्यासाठी नागपूर शहरातील जवाहरलाल नेहरू ॲल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटरची (जेएनएआरडीडीसी) निवड केली आहे. ...
Nagpur News नागपूर मनपाच्या सुरेंद्रगड हिंदी हायस्कूलच्या विज्ञान शिक्षिका दीप्ती बिस्ट यांना राष्ट्रीय स्तरावरील साराभाई टीचर्स सायन्टिस्ट अवाॅर्ड मिळाला आहे. ...
२४ वर्षाच्या आयआयटी स्काॅलर युवा संशाेधकाने अशी एक सिस्टीम तयार केली आहे, ज्यात क्षणाेक्षणी घडणाऱ्या हवामान बदलाचे अपडेट मिळतील आणि अलर्ट देणारी माहितीही ! ...
Largest Space Telescope James Webb: विश्वाच्या निर्मितीचे गूढ जिच्यामुळे उकलण्यास मदत होणार आहे अशी जगातली सर्वांत मोठी, सर्वांत गुंतागुंतीची आणि सर्वांत शक्तिमान, जेम्स वेब अंतराळ दुर्बीण २५ डिसेंबरला अंतराळात प्रक्षेपित करण्यात आली. ...
सीपीआरआयने देशात उत्पादित होणाऱ्या बटाट्याच्या एका विशिष्ट प्रजातीपासून जिलेबी बनविण्याचा फंडा तयार केला आहे. मैद्याची जिलेबी जास्त दिवस सुरक्षित किंवा वापरात येऊ शकत नाही ...
Nagpur News वातावरणातील कार्बनचे उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने नीरीतर्फे देशातील पहिल्या ‘सीसीसीयूएस’ केंद्राची (कार्बन कॅप्चर युटिलायझेशन ॲन्ड सिक्वेस्टेशन) स्थापना करण्यात येणार आहे. ...
Nagpur News यावर्षी सूर्याला दाेनदा ग्रहण लागणार आहे. ते खंडग्रास असेल व एकदा ते भारतातून बघताही येईल. शिवाय दाेनदा पूर्ण चंद्रग्रहणाचा साेहळा अनुभवता येणार आहे. ...
‘जिनिव्हा चॅलेंज’ या जागतिक, सामाजिक आव्हान परिषदेमध्ये भारताच्या चार संशोधक युवतींनी जागतिक क्रमवारीत द्वितीय क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे या चौघींपैकी दोघी अमरावतीच्या आहेत. ...