आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी काही पालकांनी अर्ज करताना खोटे पत्ते व चुकीचे अंतर नमूद केल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर असाच आणखी एक प्रकार एका पालकाने गुरू गोविंदसिंग स्कूलमधील पडताळणी समिती व तक्रार निवारण समितीच्या निदर्शनास आणून दिला ह ...
आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आर्थिक दुर्बल व मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू असताना अन्य शासकीय व अनुदानित शाळांमध्येही पहिलीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून शहरासह जिल्हाभरातील सर्व शा ...
मोठा गाजावाजा करुन पवनी येथे जिल्हा परिषदेने सुरु केलेल्या डिजीटल पब्लिक स्कुलची इमारत आता मोडकळीस आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुर्वीची जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेची इमारत पवनीचे वैभव असून हा वारसा जतन करण् ...
महापालिका शाळांत प्रामुख्याने गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी आहेत. आर्थिक स्थिती शिक्षण घेण्याजोगी नाही असे विद्यार्थी तसेच महापालिकेच्या माजी विद्यार्थ्यांना सैन्यात भरती होण्याची संधी उपलब्ध व्हावी, या हेतूने महापालिके च्या शिक्षण विभागान ...
जमिनीवरून विमान हवेत नेमके झेपावते कसे, असा चिमुकल्यांना नेहमी पडणारा प्रश्न आणि त्याच उत्तराची भूक भागविण्यासाठी शिक्षकांकडून पारंपरिक पद्धतीने दिले जाणारे उत्तर मात्र त्यांचे कुतहूल शमविण्यास पुरेसे ठरत नाही. त्यामुळेच घोटेवाडी येथील जिल्हा परिषद श ...
विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाबरोबरच आयुष्याला एक वेगळं विधायक वळण देणाºया निसर्ग शिक्षणाची जोड मिळाली तर आपल्या समृध्द भारत देशाची भावी पिढी सर्वांगांनी सुदृढ बनेल. ...