विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयांतील कँटिनमध्ये जंक फूडऐवजी पोषक पदार्थांची विक्री करण्याबाबत जिल्ह्यातील २८०० शाळांना अन्न न औषध प्रशासनाच्यावतीने पत्र देण्यात आले आहे. ...
बदलत्या शैक्षणिक धोरणात भौतिक सुविधांना मोठे महत्त्व आहे. त्यामुळे शासनाच्या मदतीवर अवलंबू न राहता जिंंतूर तालुक्यातील पांगरी येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून ३ लाख रुपयांचा निधी उभारत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भौतिक सुविधांची निर्मिती केली आहे. ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) व इंडियन सर्टिफिकेट आॅफ सेकंडरी एज्युकेशन (आयसीएसई) या बोर्डाच्या अंतर्गत शहरात जवळपास ९० शाळा असून, या शाळांमधून आठवीपर्यंत मराठी विषय शिकविला जात असल्याचे समोर आले आहे. ...
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त शाळांचा प्रश्न ‘लोकमत’ ने शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी ऐरणीवर आणला होता. याची दखल आ. अमिताताई चव्हाण यांनी घेत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दुरुस्तीसाठी २०१९-२० च्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्याची माग ...