नॅशलन टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) वैद्यकीय विद्याशाखेतील प्रवेशासाठी रविवार (दि. ५) ‘नीट’ परिक्षा घेण्यात येत असून दुपारी २ ते सायंकाळी ५ यावेळेत देशभरात ही परिक्षा घेतली जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी विविध परीक्षा केंद्रावर गर्दी करून आपली आसन व्य ...
अकोला: अध्यापनाचे काम करण्यास वैद्यकीय, शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना सक्तीने सेवानिवृत्त करण्याची तयारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केल्याने शिक्षकांचे धाबे दणाणले आहे. ...
राज्यातील विविध शिक्षण संस्थांच्या माध्यमिक शाळांमध्ये बी.एड.असूनही डी.एड.वेतनश्रेणीत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना आता बी.एड. झाल्याच्या दिनांकापासून ‘क’ संवर्ग सेवाज्येष्ठता यादीत स्थान मिळणार आहे. या शिक्षकांना आता पदोन्नतीसाठी वेतनश्रेणी हे बंधन अस ...
मराठीची गळचेपी होत असताना शहरातील आणखी एक मराठी शाळा धोकादायक आणि मोडकळीस आल्याच्या नावाखाली बंद करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप त्या शाळेतील विद्यार्थी व पालकांनी केला आहे. ...
शहरातील कर्जत एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम शाळेचे मुख्याध्यापक व संचालक मंडळाच्या गलथान कारभाराविरुद्ध पालक संघर्ष समितीने बेमुदत साखळी उपोषण सुरू केले होते. ...
निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला वेळीच देणे गरजेचे आहे. परंतु, बोरगाव (मेघे) येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाकडून विद्यार्थ्यांची टिसी देण्यासाठी अडवणूकच केली जात असल्याने संतप्त पालकांसह तेथील काही सुजान लोक ...