मुरु ड नगरपालिकेची बाजारपेठेतील शाळा नंबर-१ ही १०० वर्षे जुनी आहे. शहरातील नामवंत डॉक्टर, वकील, कलावंत या शाळेने घडवले आहेत. मात्र, सध्या शाळेची दुरवस्था झाली आहे. ...
नाशिक : दुष्काळग्रस्त आणि टंचाईसदृश गावांमधील विद्यार्थ्यांना शालेय सुट्टीतही पोषण आहार पुरविण्यात येणार असून, त्याचा लाभ जिल्ह्यातील बारा तालुक्यांमधील सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांना होणार आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार अडीच हजार शा ...
जिल्हा परिषदेच्या सुमारे २ हजार ७६ शाळांपैकी ७४० शाळांचे वीज बिल थकल्यामुळे त्या शाळांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी, शाळांमधील संगणक, टीव्ही संच, पंखे आदी साहित्य अडगळीला पडले आहे. ...
मोरगावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत जीर्ण झाली असून या धोकादायक इमारतीच्या दोन खोल्यात वर्ग भरत आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असून चिमुरड्याच्या जीवाशी खेळ केला जात आहे. ...
देवळा : येथील कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणज्यि महाविद्यालयात मुलींना निर्भय बनविण्यासाठी तालुकास्तरीय शारीरीक तंदुरूस्ती सराव शिबिर सुरू झाले असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती प्राचार्य हितेंद्र अहेर यांनी दिली आहे. ...
सिन्नर : नाशिक येथे वेतन पथकातील कामकाजाच्या विरोधात मुख्याध्यापक संघ व शिक्षक संघटनांनी शुक्रवार (दि. ३) रोजी आंदोलन करून वेतन पथकातील सर्व अधिकाऱ्यांना घेरावा घातला. ...