मराठवाड्यासह राज्यभरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. या दुष्काळाचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश शासनाकडून शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांना देण्यात आले आहेत. ...
कनिष्ठ महाविद्यालयांमधील पटसंख्या देखील निर्धारित करण्यात यावी. यासाठी संचमान्यतेमध्ये बदल व्हायला हवा, अशी मागणी प्रधान सचिवांकडे केल्याचे भोयर यांनी सांगितले. ...
आर्थिक मागास प्रवर्गाचे १० टक्के आरक्षण आणि मराठा समाजाला मिळालेले १६ आरक्षणा यामुळे आरक्षण तक्ता तयार करण्याचे काम लाबंल्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेचे कामही खडले होते. परंतु आता हा संभ्रम दूर झाला असून माहिती पुस्तिकेच्या छपाईच ...
घाणखेडा येथील जिल्हा परिषद शाळेचे कीर्तनकार शिक्षक ज्ञानेश्वर झगरे यांनी आपल्या १० वर्षाच्या सेवाकालात या शाळेचे रूपडे बदलून टाकले आहे. स्वत: मुख्यालयी राहून हा धडपड्या शिक्षक शाळा, विद्यार्थी व गावच्या विकासासाठी सारखा झटत असतो. ...
गावागावांत फोफावलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे मराठी माध्यमांच्या शाळांची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र संपूर्ण राज्यात आहे. मात्र लाखनी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा याला अपवाद ठरत आहे. शिक्षण विभाग, गावकरी आणि शिक्षकांच्या सहकार्यातून ...