वडाळागावात महापालिकेची उर्दू शाळा आहे की कोंडवाडा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण या शाळेतील वर्गांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी असल्याने विद्यार्थी व शिक्षकांची गैरसोय होत आहे. महापालिकेच्या या कारभाराबद्दल पालक वर्गाने तीव्र नाराजी व्यक्त ...
महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात आल्यानंतर अनेक ठिकाणी त्याचे अनुकरण करण्यात आले आणि पाच शाळा सुरू करण्यात आल्या. परंतु नियोजनाचा अभाव, आर्थिक तरतूद नाही आणि पालकांची आर्थिक क्षमता नसल्याने पाचपैकी दोन श ...
जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यासाठी साहित्य पुरवठा शासन करीत असले तरी इंधन व भाजीपालासाठी देण्यात येणारा निधी मागील तीन महिन्यांपासून शाळांना दिला नाही. मार्च महिन्याचे पैसे आता दिल्याने विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनाची व ...
समग्र शिक्षा अभियानातून जिल्हा परिषद शाळेतील सर्व मुली आणि काही मुलांना मोफत गणवेश योजनेचा लाभ दिला जात आहे. मात्र, ३३ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी गरीब असूनही मोफत गणवेशातून वगळण्यात आले आहे. ...
मानोरी : येवला तालुक्यातील खडकीमाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने शनिवारी (दि.१३) आषाढी वारीतून वृक्षारोपण लागवड करून जनजगृती करण्यासाठी खडकीमाळ येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढली. ...
ब्राह्मणगाव : येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारंपारीक ड्रेस परिधान करून डोक्यावर तुळस, तसेच अनेक प्रकारातील वृक्षांची रोपे घेऊन गावातून घोषणा देत वृक्ष दिंडी काढली. द्वादशी दिनाचे महत्व साधत बालगोपाळांची दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले हो ...