सिहोरा येथील एका शाळेच्या दोन संस्थेचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने शाळा सोडल्याचा दाखला विद्यार्थ्यांना दिला जात नाही. याप्रकरणी थेट विद्यार्थ्यांनी सिहोरा पोलीस ठाण्यात धडक दिली. सोमवारी १७ जून रोजी शिक्षणाकाऱ्यांनी सिहोरा येथे येऊन विद्यार् ...
राज्य सरकारने गेल्यावर्षी शाळेत होणारे गणवेश वाटप बंद करून त्याकरिता डीबीटी पद्धत सुरू केली. मात्र या योजनेत अनेक तांत्रिक अडचणी आल्याने शाळेच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध होऊ शकला नव्हता. ...
नवा कोरा गणवेश, खांद्यावर नवे दप्तर आणि नव्या वर्गाबद्दलची चेहऱ्यावर न लपणारी उत्सुकता अशा उत्साहपूर्ण वातावरणात नव्या शैक्षणिक वर्षात शाळेची सोमवारी (दि.१७) पहिली घंटा वाजणार असून, गेल्या दीड महिन्यापासून शांत असलेली शाळांची प्रांगणे पुन्हा एकदा विद ...
माहूर तालुक्यातील अतिदुर्गम, डोंगरी भागात तालुका मुख्यालयापासून ३२ कि.मी. अंतरावर असलेली दहेगाव येथील ज्ञानरचनावादी, प्रयोगशील जि. प. ची प्राथमिक शाळा एखाद्या खाजगी संस्थेच्या शाळेलाही लाजवणारी शाळा म्हणून तालुक्यात नावलौकिकास येत आहे. ...
सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना पुरविला जाणारा मोफत गणवेश थेट लाभ हस्तांतरण डीबीटी प्रक्रियेमुळे पालकांसह विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरला होता. याबाबत नियोजन विभागाने गठीत केलेल्या छाननी समितीने शिफारशी केल्यानंतर शालेय शिक्षण व क्रीडा विभ ...
आजपासून शाळा गजबजणार आहेत. मात्र विद्यार्थ्यांना याहीवर्षी धोकादायक इमारतीतच शिक्षणाचे धडे गिरवावे लागणार आहेत. विशेष म्हणजे, शाळा दुरुस्तीसाठी निधी प्राप्त होऊन तब्बल दीड वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र पदाधिकाºयातील राजकारण आणि ढिम्म असलेले प्रशा ...