जिल्हा परिषद शाळांमधील ८४ हजार ९३० विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ५ कोटी ९ लाख ५८ हजार रुपयांचा निधी शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी संबंधित मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला असल्याची माहिती शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी दिली. ...
शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी जिल्हाभरात विविध ठिकाणी रॅली, मिरवणुका काढून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध देखावेही विद्यार्थ्यांनी सादर केले होते. ...
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : पश्चिम बंगालमधील डॉक्टरांवर झालेल्या हल्य्याच्या निषेधार्थ इंडियन मेडीकल असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी संपात नाशिक आयएमएचे ... ...
कळवण : उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्ट्यांनंतर सोमवारी शाळा सुरू झाली. विद्यार्थ्यांचा पहिला दिवस छान जावा, सुरूवात गोड व्हावी आणि मुलांना शाळेत यायची गोडी लागावी यासाठी कळवण शहर व तालुक्यातील २४६ प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये मुलांना फुले आणि चॉकलेट, नवी ...
उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुटीनंतर सोमवारी शाळांमध्ये पहिली घंटा वाजली. विद्यार्थ्यांच्या चेहर्यांवर नवे दप्तर, नवा डबा, वह्या पुस्तकांची नवलाई असतांना आपल्या मित्र-मंडळींना भेटण्याची उत्सुकता होती.तर दुसरीकडे बालवाडीत पाहिल्यांदाच शाळेत पहिले पाऊल टाकत ...