शाळेत आईने १२ वर्षे ज्ञानदानाचे काम केले, त्या शाळेची इमारत मोडकळीस आली. त्यानंतर सुकळी येथील गायकवाड बंधूनी ५० लाख रुपयांचा स्वखर्च करीत शाळा बांधून दिली. ...
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयांतील कँटिनमध्ये जंक फूडऐवजी पोषक पदार्थांची विक्री करण्याबाबत जिल्ह्यातील २८०० शाळांना अन्न न औषध प्रशासनाच्यावतीने पत्र देण्यात आले आहे. ...
बदलत्या शैक्षणिक धोरणात भौतिक सुविधांना मोठे महत्त्व आहे. त्यामुळे शासनाच्या मदतीवर अवलंबू न राहता जिंंतूर तालुक्यातील पांगरी येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून ३ लाख रुपयांचा निधी उभारत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भौतिक सुविधांची निर्मिती केली आहे. ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) व इंडियन सर्टिफिकेट आॅफ सेकंडरी एज्युकेशन (आयसीएसई) या बोर्डाच्या अंतर्गत शहरात जवळपास ९० शाळा असून, या शाळांमधून आठवीपर्यंत मराठी विषय शिकविला जात असल्याचे समोर आले आहे. ...