भारपायली हे गाव जंगलव्याप्त परिसरात वसलेले आहे. या गावाची लोकसंख्या ६०० च्या जवळपास आहे. येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये जिल्हा परिषदचे शाळेचे २४ व एकात्मिक बाल विकास अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाडीचे २३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र शाळेच्या म ...
कार्यशाळेमध्ये न. प. गांधी विद्यालय बल्लारपूर, श्री. बालाजी हायस्कूल बामणी, माऊंट हायस्कूल बल्लारपूर, गुरूनानाक पब्लिक स्कूल, दिलासाग्राम हायस्कूल, आयडियल इंग्लिश मिडीअम स्कूल या सहा शाळेतील वर्ग ६ ते १२ मध्ये शिकणारे ५८ विद्यार्थी सहभागी झाले होते. ...
विद्यार्थ्यांना शाळेमध्ये अध्ययन करण्यासाठी पुस्तक व नोटबुकांसह बऱ्याचशा शालेय साहित्याची गरज भासते. हे सर्व साहित्य विद्यार्थी दप्तरात भरून ते दप्तर पाठीवर घेतात. वेळापत्रकातील वाढलेल्या तासिकांमुळे पुस्तके व नोटबुकांची संख्या वाढते आहे. पूर्वी विद् ...
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ आणि तालुका क्रीडा संयोजन समितीच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन येथील दाते शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर केले होते. स्पर्धेत ३६ शाळांच्या संघांनी सहभाग नोंदविला. ...
एकही मूल शिक्षणापासून वंचीत राहू नये व त्या मुलांना गुणवत्तायुक्त शिक्षण मिळावे यासाठी शासनाने आरटीई कायद्यांतर्गत एकही मूल शाळाबाह्य राहू नये त्यासाठी तजविज केली. तसेच स्थानिक प्राधिकरणातील प्रत्येक पर्यवेक्षीय यंत्रणेची जबाबदारी शाळाबाह्य मुलांना श ...
येवला : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठे अडथळे निर्माण होत आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना व्यावसायिक दराने वीजपुरवठा केला जात असल्याने भरमसाठ बिले येतात. शाळांनी बिले भरली नसल्याने त्यांचा ...
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची जीर्ण इमारत पाडण्यात आली होती. मात्र त्या ठिकाणी असलेल्या भरण समतल नसल्याने याचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन विटा मातीचे भरण समतल करून शाळेचे पटांगणाला सुंदर स्वरुप प्राप्त करून ...