इंग्रजी विषयाची कौशल्ये शालेय स्तरावर विकसित करणे गरजेचे आहे. या विषयाचे अध्ययन अध्यापन करताना ग्रामीण भागात अनेक अडचणी येतात. मुले इंग्रजी वाचतात, लिहितात पण बोलत नाहीत. हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून राजोळेवस्ती शाळेचे प्रयोगशील शिक्षक पांडुरंग देवरे व ...
सिन्नर तालुक्यातील कोळगावमाळ येथील प्राथमिक शिक्षकाकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस टू इन वन प्रिंटर भेट तसेच सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेकडून शाळेस ग्रंथालय पुस्तके व शैक्षणकि साहित्य भेट देण्यात आली. ...
‘‘हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणाच्या मखमालीचे’’ निसर्ग राणीच्या या सुंदर कलाकृतीचे वर्णन करण्यापासून लहानगेसुद्धा मागे राहिले नाही. निमित्त होते विद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित निसर्ग चित्रकला कार्यशाळेचे. ...