लैंगिक अत्याचारप्रकरणी कुरळप येथील मिनाई आश्रमशाळेची राज्य शासनाने मान्यता रद्द केली. परंतु काही कालावधीनंतर शासनाने पुन्हा प्रस्ताव मागणीच्या निविदा काढल्या. ही आश्रमशाळा आपल्यालाच मिळावी, यासाठी बड्या नेत्यांसह शंभरावर मागणी अर्ज दाखलही झाले. परंतु ...
देवळाली रोटरी क्लब व इनरव्हील क्लबच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेत आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हिंदी, मराठी व इंग्रजी अशा तीन भाषेतील स्पर्धेमध्ये देवळाली हायस्कूल अव्वल ठरली, तर द्वितीयस्थानी सेंट पॅट्रिक्स हास्यकूल राहिली. ...
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आश्रम शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याचा लाभ राज्यातील तीन हजारांपेक्षा अधिक कर्मचाºयांना होणार आहे. ...