पाटोदा : शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामकाजासाठी विविध दाखल्यांची गरज भासते मात्र ऐनवेळी दाखले काढण्यासाठी विद्यार्थी तसेच पालकांची मोठी धावपळ होत असते .वेळेत दाखले मिळाले नाही तर शैक्षणिक नुकसानही होत असल्याने शाळेतच विद्यार्थ्यांंना ...
कोकणंगाव : (ता. निफाड) येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना दाखले व प्रमाणपत्र तसेच नागरिकांना रेशन कार्ड व संजय गांधी निराधार योजने अंतर्गत १००० रुपये प्रती महिना मंजुरी संदर्भातील आदेश प्रमाणपत्र निफाड तहसीलदार दिपक पाटील यांच्या हस्ते ...
विल्होळी : येथे महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियान प्रकल्पा अंतर्गत विविध प्रकारचे दाखले वाटपाचा शुभारंभ विल्होळी गावच्या (ता. नाशिक) माध्यमिक विद्यालयातून करण्यात आला. ...
स्मार्ट सिटी अंतर्गत महाकवी कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर त्याठिकाणी शाळांच्या स्नेहसंमेलनांना अघोषित बंदी घालण्यात आली होती. मात्र यापुढे शाळांसाठी हे कलामंदिर खुले करण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे यांनी दिले आहेत. ...
अंगणवाडीत शिकणाऱ्या बालिकेचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम बालकांना अपघात विमा योजनेबाबत कुठलीच सुविधा मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. याबाबत पालकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
सिन्नर : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धा संस्थेच्या सिन्नर संकुलात पार पडल्या. यावेळी ‘बालपण हरवलं आहे आमचं’, ‘उंच माझा झोका’, ‘धोबीपछाड’, ‘सिकंदर’, ‘भिंग’, तसेच ‘गुंफण’ या एकांकिकांचे सादरीकरण करण्यात आले. ...