लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

शंभर विद्यार्थ्यांमागे एक मुख्याध्यापक ! संचमान्यता निकषांत बदल, शिक्षण विभागाचा निर्णय - Marathi News | One principal for every hundred students! Change in common recognition criteria, Education Department's decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शंभर विद्यार्थ्यांमागे एक मुख्याध्यापक ! संचमान्यता निकषांत बदल, शिक्षण विभागाचा निर्णय

आता नव्या निर्णयानुसार मुख्याध्यापक पदासाठी शंभर विद्यार्थी असणे आवश्यक असल्याचे निश्चित करण्यात आले असून, शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला. ...

निधीच नाही, सीसीटीव्ही लावणार तरी कसे? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खात्री कोण देणार ? - Marathi News | No funds, how to install CCTV? Who will ensure the safety of the students? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :निधीच नाही, सीसीटीव्ही लावणार तरी कसे? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खात्री कोण देणार ?

Yavatmal : शिक्षण विभागासमोर पेच; प्रायोगिक तत्त्वावर केवळ १७ आदर्श शाळांची निवड ...

"इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले अन् अत्याचार केला", २ वर्षापूर्वी घडलेला प्रकार तीने शिक्षकांना सांगितला.. - Marathi News | He told the teacher what happened 2 years ago made him unconscious by giving injections and tortured him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले अन् अत्याचार केला", २ वर्षापूर्वी घडलेला प्रकार तीने शिक्षकांना सांगितला..

'गुड टच बॅड टच' उपक्रमात मुलीला धीर आला अन् तिने समोर जाऊन शिक्षकांना दोन वर्षांपूर्वी आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला ...

शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश - Marathi News | Afghan taliban banned smartphones education institutes order by supreme leader sheikh haibatullah akhunzada | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

Smartphones Banned in School College: या सरकारने आधीही विविध प्रकारचे आदेश जारी केले आहेत. ...

Kolhapur: इचलकरंजी होणार शैक्षणिक तालुका, राज्य शासनाकडून लवकरच मान्यता - Marathi News | Ichalkaranji will be an educational taluka in Kolhapur, soon approved by the state government | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: इचलकरंजी होणार शैक्षणिक तालुका, राज्य शासनाकडून लवकरच मान्यता

राज्यातील चौदावा शैक्षणिक तालुका  ...

Ranbhaji : यंदा आरोग्यदायी रानभाज्यांना आले सुगीचे दिवस गणेशोत्सवात वाढली मागणी - Marathi News | Ranbhaji: This year, the demand for healthy wild vegetables has increased during Ganeshotsav | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ranbhaji : यंदा आरोग्यदायी रानभाज्यांना आले सुगीचे दिवस गणेशोत्सवात वाढली मागणी

सध्या गणेशोत्सव कालात बाजारपेठांमध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या विक्रमी प्रमाणात विकल्या जात आहेत. यामध्ये विशेष करून गावरान कारल्याला जास्त प्रमाणात मागणी आहे. ...

भंडाऱ्याच्या जेवणानंतर ७० विद्यार्थ्यांना विषबाधा, जळगाव जिल्ह्यातील घटना - Marathi News | 70 students poisoned after Bhandara's meal, an incident in Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भंडाऱ्याच्या जेवणानंतर ७० विद्यार्थ्यांना विषबाधा, जळगाव जिल्ह्यातील घटना

शिवरे दिगर ता. पारोळा येथे शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला.  ...

शाळाच पाळेना नियम, RTE च्या मुलांना प्रवेश नाकारला; मुख्याध्यापिकेसह व्यवस्थापनावर गुन्हा - Marathi News | Schools do not follow rules, deny admission to RTE children; FIR against management and headmistress | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शाळाच पाळेना नियम, RTE च्या मुलांना प्रवेश नाकारला; मुख्याध्यापिकेसह व्यवस्थापनावर गुन्हा

छत्रपती संभाजीनगरातील ‘एसबीओए’ शाळेतील प्रकार; शालेय शिक्षण विभागाची कडक कारवाई ...