सिन्नर : येथील नवजीवन डे स्कूल शाळेत पूर्व-प्राथमिकच्या मुलांचा आठवडा बाजार भरविण्यात आला. शालेय आठवडे बाजारात मुलांना प्रत्यक्षात व्यवहार ज्ञान कळाले तसेच बाजारात चालणारी कामे प्रत्यक्ष अनुभवावयास मिळाली. ...
सिन्नर तालुक्यातील मेनखिंड (पिंपळे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणण्याची वेळ आली होती. मात्र शिक्षकांची जिद्द आणि पालक यांच्या सहकार्यातून शाळेसाठी परिसरातून विहिरीतून पाणीयोजना राबव ...