महाराष्ट्रातील परिवहन विभागातील प्रादेशिक कार्यालय ठाणे आणि रोटरी क्लब आॅफ ठाणे सनराइज यांच्या संयुक्त विद्यमाने रस्तासुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्र म घेतले आहेत. ...
आदिवासी व दुर्गम भागातील शाळांचे बांधकाम व काही शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीद्वारे २०१७-१८ या आर्थिक वर्षात १८ कोटी ३५ लाख रुपये मंजूर झाले होते. ...
मातोश्री रमाबाई महिला मंडळ व नेहरू युवा केद्र संयुक्त विद्यमाने नुतन विध्या मंदिर शाळेत शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सायकल रँलीचे आयोजन करण्यात आले होते ...