लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

सुरगाणा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार - Marathi News | Meritorious students felicitated at Surgana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरगाणा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सुरगाणा : तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांंचा सत्कार पंचायत समिती मध्ये सभापती, उपसभापती व अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. मागील वर्षी विस्तार अधिकारी भाऊसाहेब सरक यांनी तालुक्यात मिशन नवोदय सुरु केले होते. या उपक्र माला मोठे यश मिळाले असुन तालुक् ...

शिक्षण सहाय्यक मंडळाच्यावतीने लासलगावी दत्तु भोकनळचा सत्कार - Marathi News | Dattu Bhokanal felicitated at Lasalgaon on behalf of Shikshan Sahayak Mandal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षण सहाय्यक मंडळाच्यावतीने लासलगावी दत्तु भोकनळचा सत्कार

लासलगाव : अर्जुन पुरस्कार प्राप्त दत्तु भोकनळ यांचा लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. अतिशय गरीब कुटुंबातून सैन्यदलात दाखल होऊन आॅलिंम्पिक, अशियाई स्पर्धा गाजवणाऱ्या दत्तु भोकनळ याचा शाब्बासकीची थाप म्हणून संचलित लोकनेते दत्त ...

राज्यात २१ सप्टेंबरपासून नव्हे तर दिवाळीनंतरच शाळा सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांनी केलं स्पष्ट - Marathi News | Schools will start in the after Diwali; The Minister of Education Varsha Gaikwad made it clear | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात २१ सप्टेंबरपासून नव्हे तर दिवाळीनंतरच शाळा सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांनी केलं स्पष्ट

नववी ते बारावीचे वर्गही भरणार नाहीत असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.   ...

ब्राह्मणगाव शाळेत ‘गाव तेथे वाचनालय’ उपक्रम - Marathi News | ‘Gaon Tethe Vachanalaya’ activity in Brahmangaon school | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ब्राह्मणगाव शाळेत ‘गाव तेथे वाचनालय’ उपक्रम

ब्राह्मणगाव : येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ‘गाव तेथे वाचनालय’ व ‘डोनेट ए डिव्हाईस’ या उपक्रमाचा शुभारंभ सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोविंद बापू अहिरे यांचे हस्ते करण्यात आला. ...

'सर' काळजीत... खासगी शाळांमधील शिक्षक वेतनाअभावी आर्थिक विवंचनेत - Marathi News | Lack of teachers' salaries in private schools in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'सर' काळजीत... खासगी शाळांमधील शिक्षक वेतनाअभावी आर्थिक विवंचनेत

लॉक डाऊन  काळात कॉर्पोरेट कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम ही संकल्पना राबवून घरी बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन देत आहेत. ...

टीव्हीवरची शाळा पाहण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांची पायपीट - Marathi News | Pipeline of group development officers to watch the school on TV | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टीव्हीवरची शाळा पाहण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांची पायपीट

इगतपुरी : कोरोना काळात शृंखला तुटलेल्या शिक्षणासाठी राज्यभरात उपयुक्त ठरलेल्या टीव्हीवरच्या शाळेच्या धामडकीवाडी पॅटर्नची पाहणी इगतपुरीचे गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी केली. ...

जिल्हास्तरीय विज्ञान कार्यशाळा उत्साहात - Marathi News | Exciting district level science workshop | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हास्तरीय विज्ञान कार्यशाळा उत्साहात

सिन्नर: विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी विज्ञान विषयाचे उपयोजन महत्वाचे असल्याने विज्ञान शिक्षकांनी सतत प्रयोगशील असले पाहिजे असे प्रतिपादन माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी केले. ...

मराठा हायस्कूल स्काउट-गाइडचे यश - Marathi News | Success of Maratha High School Scout-Guide | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा हायस्कूल स्काउट-गाइडचे यश

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाजसंस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलच्या स्काउट-गाइडच्या विद्यार्थिनींनी मागील वर्षी झालेल्या राज्य पुरस्कार निवड चाचणीत घवघवीत यश संपादन केले. ...