दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान, तर बारावीची २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान होईल. तसेच दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा १२ ते २८ एप्रिल, तर बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा परीक्षा ५ ते २२ एप्रिलदरम्यान होईल. ...
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर शासनाने इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाचे नियम पाळत शाळा सुरू होऊन आता पाच महिन्याचा कालावधी पूर्ण होत आहे. मात्र मार्च महिन्यात पुन्हा कोरोना संसर्ग वाढीला सुरुवात झाली आहे. ...
पेठ : मार्च महिन्याचे तळपते ऊन आणि रानावनात भटकणाऱ्या पशुपक्ष्यांची अन्नपाण्याशिवाय होणारी उपासमार लक्षात घेऊन पेठ तालुक्यातील आडगाव (भू.) आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्या संकल्पनेतून टाकाऊपासून टिकाऊ पाणवठे तयार करून मुक्या जीवांची ...
नाशिक : महाविद्यालयातील गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याच्या हेतूने मुंबई येथील ब्ल्यू क्रॉस लॅब कडून सीएमसीएस महाविद्यालयातील २८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांप्रमाणे एकूण ४ लाख २० हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण् ...
Trending Viral News in Marathi : या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता सरकारी शाळेतील मुलांना झाडू मारायला लावलं जात आहे. तर काही मुलं भांडी घासताना दिसून येत आहेत. ...
CoronaVirus Mirja Sangli School- म्हैसाळ ता.मिरज येथील एका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने म्हैसाळ येथे खळबळ उडाली असून आतापर्यंत ७४ विध्यार्थ्यांचे तर २५ शिक्षकांचे स्वॅब घेण्यात आले असून आता जवळपास ६० विद्यार् ...