लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

नगरपालिकेच्या शाळा मॉडेल स्कूल बनविणार - Marathi News | Municipal schools will be made model schools | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नगरपालिकेच्या शाळा मॉडेल स्कूल बनविणार

School Gadhinglaj Kolhapur :दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून नगरपालिका शाळांनी खाजगी शाळांच्या स्पर्धेतदेखील आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवले असून त्या मॉडेल स्कूल बनविण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी ...

पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ ऑगस्ट रोजी होणार - Marathi News | The fifth and eighth standered scholarship examinations will be held on August 8 coronavirus maharashtra | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ ऑगस्ट रोजी होणार

कोरोनाच्या नियमांचं पालन करून पार पडणार परीक्षा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ...

शिक्षक-पालक सहविचार सभा - Marathi News | Teacher-Parent Consensus Meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षक-पालक सहविचार सभा

उमराणे : तिसगाव (ता.देवळा) येथील एल.व्ही.एच. माध्यमिक विद्यालयात शाळा सुरू करण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका के.डी.पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक पालक सहविचार सभा घेण्यात आली. ...

School Reopen: देशात प्राथमिक शाळा लवकरच सुरू होणार?; ICMR चे डॉ. भार्गव यांचं मोठं विधान - Marathi News | Coronavirus: it'll be wise to open primary schools first before opening secondary schools ICMR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :School Reopen: देशात प्राथमिक शाळा लवकरच सुरू होणार?; ICMR चे डॉ. भार्गव यांचं मोठं विधान

भारतातही सुरुवातीला प्राइमरी स्कूल उघडले जाऊ शकतात. त्यानंतर माध्यमिक शाळा उघडता येतील ...

भारतातील मुलांची इम्युनिटी चांगली; शाळा सुरू करण्यावर विचार केला पाहिजे : रणदीप गुलेरिया - Marathi News | Time to open up schools in a staggered way Indian kids have good immunity AIIMS chief Dr Randeep Guleria | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील मुलांची इम्युनिटी चांगली; शाळा सुरू करण्यावर विचार केला पाहिजे : रणदीप गुलेरिया

School Reopening : दीड वर्षांपेक्षा अधिक काळापासून देशभरात बंद आहेत शाळा. शाळा सुरू करण्यावर विचार केला गेला पाहिजे, असं गुलेरिया यांचं मत.  ...

जनता विद्यालयाचा १०० टक्के निकाल - Marathi News | 100 percent result of Janata Vidyalaya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जनता विद्यालयाचा १०० टक्के निकाल

येवला : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित जनता विद्यालयाचा दहावीचा तसेच सेमी माध्यमचा निकालही १०० टक्के लागला आहे. ...

राहाडी येथील संतोष विद्यालयाचा शंभर टक्के निकाल - Marathi News | One hundred percent result of Santosh Vidyalaya at Rahadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राहाडी येथील संतोष विद्यालयाचा शंभर टक्के निकाल

येवला : तालुक्यातील रहाडी येथील संतोष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. ...

ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत - Marathi News | nsk,welcome,students,to,school,to,the,sound,of,drums | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत

शासनाच्या आदेशानुसार पालकमंत्री छगन भुजबळ व जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या सूचनेवरून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांशी शाळा सोमवारपासून सुरू झाल्या. एकलहरे येथील माध्यमिक विद्यालयातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. ...