Wardha News विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शैक्षणिक संस्थांच्या परिसरात थुंकण्यावर प्रतिबंध घातला आहे. वारंवार थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचेही निर्देश दिले आहेत. ...
Coronavirus : राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी असलेल्या ठिकाणी निर्बंध काही प्रमाणात करण्यात आलेत शिथिल. १७ ऑगस्टपासून राज्यात भरणार पहिली ते सातवीचे वर्ग. ...
Crime News: सरकारी शाळेतून काढून टाकल्यामुळे अस्वस्थ झालेल्या बारावी वर्गातील अल्पवयीन विद्यार्थ्याने शिक्षक नटवर यादव (४५) यांच्यावर गोळी झाडली. गुरुवारी दुपारी हा प्रकार येथील कोटपुतली तहसीलमध्ये नारेदा भागाजवळ घडला. ...
Education News: कोरोना रुग्णसंख्या कमी असलेल्या आणि निर्बंध शिथील झालेल्या जिल्ह्यांमध्ये १७ ऑगस्टपासून पहिली ते ७ वीच्या शाळांचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. ...
राज्य सरकारने 01 ऑगस्टला ब्रेक द चेन अंतर्गत जारी झालेल्या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य शिक्षण विभागाकडे असल्याचे म्हटले होते. ...
राज्यातील काही जिल्ह्यांत निर्बंध शिथिल केले असले तरी नागरिकांनी आरोग्याचे नियम पाळावेत आणि कोणत्याही परिस्थितीत मास्क वापरत राहावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे ...
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी खासगी शाळांच्या शुल्कात १५ टक्के कपातीचा निर्णय जाहीर केला. मात्र, शिक्षण विभागाने अद्याप यासंदर्भातील अध्यादेशच प्रसिद्ध केला नाही. ...