पेठ- नाशिक जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या गावांमध्ये योग्य भौतिक व आरोग्य सुविधा उपलब्ध करून व १०० टक्के शिक्षकांचे लसीकरण करून नियमित शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद अधिकारी व लोकप ...
CET exam for 11th admission Update: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर अकरावीतील प्रवेशांसाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होत. मात्र या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. ...
पेठ : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून आदिवासी भागातील १२ गावांमध्ये शालेय मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ...
जिल्ह्यात १५ जुलैपासून शहरी क्षेत्र वगळता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहे. आता पहिली ते सातवीचे वर्गही सुरू करण्याची तयारी केली जात आहे. मात्र शहरी क्षेत्रातील शाळांबाबत अद्यापही शिक्षण विभागातून ठोस निर्णय होताना दिसत नाही. त्यामुळे पालकांमध्ये ...
आपल्या पाल्यांना शाळेत पाठवल्यावर ते सुरक्षित राहतील काय? हीच मुख्य चिंता पालकांना सतावत आहे. ज्येष्ठांना किंवा १८ वर्ष वयोगटावरील नागरिकांना जसे लसीकरण करण्यात आले तसेच बालकांबाबतही लसीकरण होणार आहे काय? ते सुरक्षित कसे राहतील याची आता चर्चा होऊ ला ...