कन्टेन्मेंट झोनमधील शाळा सुरू करू नयेत.तसेच कन्टेन्मेंट झोनमधील विद्यार्थी व शिक्षकांना शाळेत येण्यास अनुमती देऊ नये. शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शाळेची स्वच्छता करून घ्यावी... ...
ओमिक्रॉनसंदर्भात अजून तरी आपल्या राज्याला कुठलिही भीती नाही. कारण, त्याची कुठेही लागण झाल्याचे दिसत नाही, तसेच ज्युनोमिक परिस्थितीचा कुठलाही तसा अहवाल नाही ...
Coronavirus In Maharashtra : ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुलांना शाळेत पाठविण्याविषयी पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाची बैठक सोमवारी होणार असून या ...
School News: १ डिसेंबरपासून शाळेत पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होणार आहेत. गेले कित्येक महिने घरात बसून कंटाळलेल्या लहान विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेचे वर्ग पहायला मिळणार असल्याने त्यांना आता शाळेत जाण्याची उत्सुकता लागली आहे. ...
स्कूलबस चालकांनी शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. इंधन आणि इतर सर्व बाबी लक्षात घेता आमच्याकडे पर्यायच नसल्याचे स्कूल बस चालकांचे म्हणणे आहे. ...
सध्या शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. मात्र, शहरी भागातील पहिली ते सातवी आणि ग्रामीण भागातील पहिली ते चौथीचे वर्ग अद्यापही बंदच आहेत. याबाबत गुरुवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मंत् ...
Education News: येत्या शैक्षणिक वर्षापासून सर्व शाळांमध्ये पहिलीपासून एकात्मिक आणि द्वैभाषिक अभ्यास लागू करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री Varsha Gaikwad यांनी दिले. ...
Rape Case : मुख्याध्यापकांनी तात्काळ बालकल्याण समितीला माहिती दिली आणि अल्पवयीन मुलाचे समुपदेशन करण्यात आले. पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध भादंवि कलम ३२३, ३५४ आणि ७ आणि ८ पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ...