कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनची भीती, स्कूल बसला न मिळालेली परवानगी, एसटीचा संप अशातही पहिल्या दिवशी ५० टक्के विद्यार्थ्यांनी शाळा उपस्थिती लावली. ...
जिल्हा परिषद शाळांतील सर्व वर्ग सुरू करण्यात आले. राज्य शासनाने सर्व वर्ग सुरू करण्यास मंजुरी देताना कोरोना प्रतिबंधक नियमावली जाहीर केली होती. त्यामुळे मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेत सुरुवातीला स्वच्छतेचा उपक्रम राबविला. मुलांना वर्गात बसविताना अंत ...
शैक्षणिक भवितव्याचा विचार करून शासनाने शाळा सुरू कराव्यात अशी विद्यार्थी, पालक यांच्यासह शिक्षकांचीही इच्छा होती. ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग पूर्वीच सुरू झाले. परंतु उर्वरित वर्गांना शासनाकडून परवानगी मिळाल ...
ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची ९० टक्क्यापेक्षा जास्त उपस्थिती आढळली. दोन वर्षानंतर शाळा सुरू होत असल्याने बच्चे मंडळी अत्यंत उत्साहात शाळेत आल्याचे पहायला मिळाले. मात्र शाळांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेतली जात आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठ ...
पहिल्यादिवशी गोंदिया जिल्ह्यातील ४९ हजार ७५२ विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली आहे. २५ हजार ३१७ विद्यार्थी गैरहजर होते. गोंदिया जिल्ह्यात बुधवारपासून (दि. १) शाळा सुरू करण्यात आल्या. ग्रामीण भागातील वर्ग १ ते ४ च्या ११०४ शाळांपैकी १०८७ शाळा सुरू करण् ...
नवीन कोरोना व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शासनाने शाळा सुरू करताना कोरोना प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाला पाठविल्या आहेत. पालकांनीही मुलांना शाळेत पाठवितांना काही खबरदारी घ्यायची आहे. ...