कोव्हिड प्रतिबंधात्मक नियमांच्या अधीन राहून शहर क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व शाळा सुरू आजपासून करण्यासंदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी आदेश जारी केले. ...
शाळा सुरू झाल्या. मात्र, विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बिघडल्यामुळे शिक्षकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, लातूर जिल्हा परिषदेने हस्ताक्षर सुधार आणि सुलेखन मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम राज्यभर राबविण्याची मागणी आता शिक्षकांकडून केली जात आहे. ...
१६ लाख विद्यार्थी चढणार शाळेची पायरी, मुंबईत पहिली ते सातवीचे वर्ग असणाऱ्या खासगी आणि पालिकेच्या एकूण ३४२० शाळा आहेत. यात साडे दहा लाख विद्यार्थी शिकत आहेत. ...
विद्यार्थ्यांनी तयार केलेला लघू उपग्रह सात फेब्रुवारी २०२१ रोजी रामेश्वरम येथून अवकाशात सोडण्यात आले. या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. ...