CoronaVirus Marathi News and Live Updates: शाळा सुरू करणं हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महागात पडू शकतं. कोरोनाचा धोका वाढला असून 29 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले आहेत. या घटनेमुळे पालकांची आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. ...
१ डिसेंबरपासून इयत्ता पहिलीपासून शाळा उघडण्याचे आदेश जारी झाले. परंतु, हतरू जिल्हा परिषद गटामध्ये पंधरा दिवसांपासून जिल्हा परिषद शाळा पूर्णपणे बंद आहे. ...
Pradyuman Singh Tomar : ऊर्जामंत्री तोमर यांनी स्वत: साफसफाई करण्याची जबाबदारी घेतली. त्यांनी स्वत: ब्रश आणि पाणी घेऊन शाळेचं टॉयलेट स्वच्छ केलं आहे. ...
Nagpur News नागपूर महापालिका क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा गुरुवारी सुरू झाल्या. पावणेदोन वर्षानंतर प्राथमिक शाळात चिमुकल्यांचा किलबिलाट ऐकू आला. ...
एसटी कर्मचाऱ्यांनी अद्यापही संप मागे घेतला नसल्याने याची सर्वाधिक झळ ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. विद्यार्थ्यांना नियमित खासगी वाहनाने प्रवास करणे शक्य नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ...