Crime News : या शिक्षकाने आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला स्वतःकडे असलेली दारू पाजली. हे पाणीच आहे आणि तुला प्यावंच लागेल, असं म्हणत त्याला ते पिण्याची जबरदस्ती केल्याची माहिती उघड झाली आहे. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आदेशांपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले आहे. ...
नागपुरातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा या ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर शहर व शहराला लागून असलेल्या नागपूर ग्रामीणसह हिंगणा, कामठी, कळमेश्वर व सावनेर या तालुक्यातील शाळांसाठी हा निर्णय लागू राहील. ...
शाळेचे मुख्याध्यापक अनंत मूर्ती यांनी म्हटलं की, पालक आणि विद्यार्थ्यांसोबत चर्चा झाल्यानंतरच विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबतचा निर्णय घेण्यात येईल. यापूर्वीही शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमवेत बैठक झाल्यानंतरच याप्रकरणी निर्णय घेण्यात आला होता ...