लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

ऐका ओ ऐका; सोलापूर महापालिकेच्या नऊ बंद शाळा भाड्याने देणार..भाड्याने देणार - Marathi News | Listen O listen; Nine closed schools of Solapur Municipal Corporation will be rented out | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऐका ओ ऐका; सोलापूर महापालिकेच्या नऊ बंद शाळा भाड्याने देणार..भाड्याने देणार

प्रशासनाकडून निविदा जाहीर : शिक्षण सुविधेचा देण्यात अपयश आल्याने निर्णय ...

Marathi : 'दुकानावर मराठीत पाट्या लावून काय होईल, मराठी शाळांना वाचवा' - Marathi News | Marathi : 'What will happen if Marathi signs are put up on shops, save Marathi schools', Sumit raghavan on marathi board | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Marathi : 'दुकानावर मराठीत पाट्या लावून काय होईल, मराठी शाळांना वाचवा'

सुमीत राघवनने (Sumit Raghavan on Marathi) सोशल मीडियावर विविध विषयावर मत मांडत असतो. आता, राज्य सरकारने मराठी पाट्यांसदर्भात घेतलेल्या निर्णयावर त्याने एक व्हिडिओ शेअर करत आपले विचार व्यक्त केले आहेत ...

विद्यार्थ्यांप्रमाणे गुरुजींनाही परीक्षेची भीती; केवळ २८ शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र ! - Marathi News | Like students, Guruji is afraid of exams; TET certificate of only 28 teachers! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विद्यार्थ्यांप्रमाणे गुरुजींनाही परीक्षेची भीती; केवळ २८ शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र !

शिक्षण विभाग : ८७ हजार उमेदवार उत्तीर्ण; क्वचितच सेवेत ...

टवाळखोर मुलांच्या छेडछाडीला कंटाळून नववीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या; इंदापूरातील धक्कादायक घटना - Marathi News | Ninth standard girl commits suicide after being molested by boys Shocking incident in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टवाळखोर मुलांच्या छेडछाडीला कंटाळून नववीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या; इंदापूरातील धक्कादायक घटना

मुलांच्या टवाळखोरी छेडछाडीला कंटाळून सिद्धीने बुधवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

कोरोनामुक्त गावांतील शाळा बंद का ? गावकरी, शिक्षक, तज्ज्ञांनी केली सुरु करण्याची मागणी - Marathi News | Why are schools in Corona free villages closed? Villagers, teachers, experts demanded to start | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोरोनामुक्त गावांतील शाळा बंद का ? गावकरी, शिक्षक, तज्ज्ञांनी केली सुरु करण्याची मागणी

गावकरीही गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी काळजी घेत असताना मुलांची शाळा बंद ठेवून शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा निर्णय जरा शिथिल करायला पाहिजे. ...

“मुख्यमंत्रीजी, तुम्ही फक्त शाळा सुरु करा, आम्ही काळजी घेतो”; पाचवीच्या विद्यार्थ्याचे पत्र - Marathi News | solapur 5th standard student wrote letter to cm uddhav thackeray about to reopen school | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुख्यमंत्रीजी, तुम्ही फक्त शाळा सुरु करा, आम्ही काळजी घेतो”; पाचवीच्या विद्यार्थ्याचे पत्र

ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा असून, शाळा बंद असल्यामुळे आमचे नुकसान होत, असे विद्यार्थ्याने या पत्रात म्हटले आहे. ...

जिल्ह्यातील ९ वी ते १२ वी च्या सर्व शाळा बंद, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे निर्देश - Marathi News | All 9th to 12th schools in the Sindhudurg district are closed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जिल्ह्यातील ९ वी ते १२ वी च्या सर्व शाळा बंद, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे निर्देश

याआधीच ५ जानेवारीला इ. १ ते ८ पर्यंतच्या शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. ...

School closed : शिक्षणाचा पाया मजबूत होणार तरी कसा ? - Marathi News | Dissatisfaction among parents about online education | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :School closed : शिक्षणाचा पाया मजबूत होणार तरी कसा ?

ऑनलाइन शिक्षणाबद्दलही पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे. ...