APAAR ID scheme in Marathi: अपार आयडीचे रजिस्ट्रेशन मुलांच्या शाळांमध्येच करण्यात येणार आहे. यासाठी शाळांना पालकांचे ना हरकत प्रमाणपत्र लागणार आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना शालेय जीवनात तसेच नोकरीवेळी देखील होणार आहे. ...
राज्यात सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांची एकूण संख्या एक लाख आठ हजार ५३२ आहे. यू-डायसमध्ये एक लाख तीन हजार ३०२ शाळांची माहिती अपलाेड करण्यात आली आहे. ...