गेल्या काही वर्षांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी होत जाऊन अनेक ठिकाणच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या घटली आहे. बाराही तालुक्यांत नव्या खासगी इंग्रजी शाळा सुरू झाल्याने पालकांचा या शाळांमध्ये पाल्यांना धाडण्याकडे अधि ...