आर्यनला शाळेचे अध्यक्ष गणपती पाटील यांनी आजोबा रामचंद्र बुडकर यांच्या समोर अपमानास्पद भाषा वापरून तुला शाळेतून काढून टाकतो तू सोमवार पासून शाळेत येऊ नकोस असे बोलले. यामुळे निराश झालेल्या आर्यनने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
नागपुरातील व्हीआयपी मार्गावर असलेल्या वनामती समोरील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या बिशप कॉटन स्कूलमध्ये काही अज्ञातांनी शाळेच्या आत शिरून दारूच्या बाटल्या फेकून शाळेची तोडफोड केली. ...
शिक्षण विभागाने खासगी व्यवस्थापनातील शाळांना सीसीटीव्ही लावण्याचे आदेश काही वर्षांपूर्वी दिले होते. मात्र, अनेकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. आता पुण्यातील अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची सक्ती करण्यात आली आहे. यासं ...
‘गुढीपाडवा, प्रवेश वाढवा’ असा संदेश देऊन प्रशासन जिल्हा परिषद शाळेत पटसंख्या वाढविण्याकरिता प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील ग्राम भागी येथील नामांकित प्राथमिक शाळा व तेथील शिक्षक यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहेत. परंतु वर्गखोल्या कमी असल्यान ...
दुपारपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने हिताचे नसल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यावर्षी मार्चमध्येच तापमानाने रेकॉर्ड मोडले आहे. पारा ४२ अंशाच्या वर पोहोचला आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने एक पत्र काढून शाळा दुपारी १ ...
समाजातील गरीब, वंचित, कष्टकरी, शेतकरी वर्गातील विद्यार्थ्यांनाही चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. त्यामुळे मराठी नववर्षाच्या स्वागतानिमित्त शैक्षणिक समतेची गुढी उभारण्याचा संकल्प केला आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री कडू यांनी यावेळी केली. ...