लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

आम्हाला आमच्या शाळेत जायचंय?, लसीकरण केंद्रासह कोविड सेंटर सुरूच - Marathi News | Covid Center continues with Vaccination Center at the school in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्हाला आमच्या शाळेत जायचंय?, लसीकरण केंद्रासह कोविड सेंटर सुरूच

सद्य:स्थिती पाहता लसीकरणाला प्राधान्य देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या सर्व इमारतींमध्ये महापालिका विभागाकडूनच लसीकरण केंद्रे सुरू आहे. ...

मॉल, सिनेमा, बाजारात मुलं गेलेली चालतात, मग ती शाळेत गेली तर धोका कसा होतो? - Marathi News | malls cinema markets children can go then if they goes to school how is the danger | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॉल, सिनेमा, बाजारात मुलं गेलेली चालतात, मग ती शाळेत गेली तर धोका कसा होतो?

एका पिढीची दोन वर्षे वाया घालवतोय, याचे भान शाळांविषयीचे तुघलकी निर्णय घेणाऱ्यांना आहेत का? असा सवाल मुंबईतल्या संतप्त पालकांनी केला आहे.  ...

शाळेची फीस भरण्यावरून लाल, हिरवे कार्ड; विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारावर रोखल्याने पालक संतप्त - Marathi News | Red, green card for paying school fees; Parents angry over blocking students at the entrance | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शाळेची फीस भरण्यावरून लाल, हिरवे कार्ड; विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारावर रोखल्याने पालक संतप्त

शाळेने विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारासमोरच रोखल्याचे कळताच पालकांनी शाळेकडे धाव घेतली. सुरक्षारक्षकांनी पालकांना गेटवरच रोखले. ...

CoronaVirus Live Updates : चिंतेत भर! ओमायक्रॉनच्या संकटात कोरोनाचा विस्फोट, 'या' ठिकाणी तब्बल 29 विद्यार्थी पॉझिटिव्ह - Marathi News | corona increased tension in bengal 29 students turned positive in school in nadia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंतेत भर! ओमायक्रॉनच्या संकटात कोरोनाचा विस्फोट, 'या' ठिकाणी तब्बल 29 विद्यार्थी पॉझिटिव्ह

CoronaVirus Marathi News and Live Updates: शाळा सुरू करणं हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महागात पडू शकतं. कोरोनाचा धोका वाढला असून 29 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले आहेत. या घटनेमुळे पालकांची आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे.  ...

सरसकट शाळा बंद करण्याचा विचार नाही: वर्षा गायकवाड - Marathi News | varsha gaikwad said no plans to close schools at all | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरसकट शाळा बंद करण्याचा विचार नाही: वर्षा गायकवाड

ओमायक्रॉनची भीती असली तरी राज्यातील शाळा सरसकट बंद करण्याचा कोणताही विचार नसल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. ...

शिक्षण राज्यमंत्र्यांची पाठ फिरताच शाळेला टाळे; सांगा साहेब, आमची मुलं शिकवायची तरी कुठे? - Marathi News | Zilla Parishad school in simori tehsil has been closed for the last fortnight | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिक्षण राज्यमंत्र्यांची पाठ फिरताच शाळेला टाळे; सांगा साहेब, आमची मुलं शिकवायची तरी कुठे?

१ डिसेंबरपासून इयत्ता पहिलीपासून शाळा उघडण्याचे आदेश जारी झाले. परंतु, हतरू जिल्हा परिषद गटामध्ये पंधरा दिवसांपासून जिल्हा परिषद शाळा पूर्णपणे बंद आहे. ...

कोरोनाची धास्ती! शाळांना पुन्हा टाळे; 20 डिसेंबर ते 07 जानेवारी 2022 पर्यंत सुटी जाहीर - Marathi News | Schools in Chandigarh closed from December 20, after covid-19 cases spike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाची धास्ती! 'या' शहरातील शाळांना पुन्हा टाळे

Schools closed : शहरातील सर्व शासकीय, शासकीय अनुदानित व खाजगी शाळांना 20 डिसेंबर ते 07 जानेवारी 2022 पर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे. ...

...अन् ऊर्जामंत्र्यांनी स्वतःच झाडू हातात घेऊन केली टॉयलेटची स्वच्छता; Video जोरदार व्हायरल - Marathi News | energy minister cleans school toilets in gwalior reprimands dm and deo video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् ऊर्जामंत्र्यांनी स्वतःच झाडू हातात घेऊन केली टॉयलेटची स्वच्छता; Video जोरदार व्हायरल

Pradyuman Singh Tomar : ऊर्जामंत्री तोमर यांनी स्वत: साफसफाई करण्याची जबाबदारी घेतली. त्यांनी स्वत: ब्रश आणि पाणी घेऊन शाळेचं टॉयलेट स्वच्छ केलं आहे. ...