Thane News: कोकणी पाडा,पोखरण रोड क्रमांक-२,येथील ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक-४८ मध्ये असलेल्या एका वर्गामधील महावितरणच्या स्विच बोर्डला आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. ...
Washim : या प्रकाराची माहिती मिळताच प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी तुषार जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत झोडगा येथील अंगणवाडीला भेट देऊन पंचनामा केला आणि मृत बेडूक आढळलेले साखरेचे पाकिट ताब्यात घेतले. ...
प्रशासकांनी शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या २७ वस्तूंपैकी रेनकोट, नोटबूक, स्टेशनी व बूट,सॉक्स यांचे प्रस्ताव १७ जून रोजी रोजी मंजूर केले. दप्तराचा तर अजुनही पत्ता नाही, त्यामुळे मुलांना हे साहित्य कधी मिळणार आहे? ...
Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता या स्कूल बसेस 'फिट' आहेत का? अशी विचारणा परिवहन आयुक्तांना केली व यावर तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. ...
Prison in School : शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोरच कैद्यांना या विलगीकरण कक्षात आणले जात असल्याने पोलीस आणि कैदी बघून शाळेतील विद्यार्थी अक्षरशः घाबरले आहेत. ...
दोन्ही मुले एकाच वर्गातील आहेत. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ते मैदानावर सुटीच्या वेळी खेळत असताना काही किरकोळ कारणावरून त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर एका मुलाने त्याच्या वर्गमित्रावर स्विस चाकूने वार केले. ...