लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

अग्रलेख: ढकलगाडी बंदच करा! कौशल्य नसलेली मुले स्पर्धेच्या जगात कशी टिकणार? - Marathi News | Editoail on Central government has decided to stop the transportation of students of 5th and 8th standard in central schools | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: ढकलगाडी बंदच करा! कौशल्य नसलेली मुले स्पर्धेच्या जगात कशी टिकणार?

स्वतःपुरता मर्यादित विचार सगळेच करू लागले तर एक पिढी बरबाद होईल. ...

कोल्हापुरातील एस्तेर पॅटन मिशनरी शाळेला मोठी परंपरा, पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी शिकल्या याच शाळेत - Marathi News | The Esther Paton Missionary School in Kolhapur has a great tradition, Anandibai Joshi the first woman doctor studied in this school | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील एस्तेर पॅटन मिशनरी शाळेला मोठी परंपरा, पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी शिकल्या याच शाळेत

शैक्षणिक आणि वैद्यकीय मिशनरींचे काम पाहून कोल्हापूर संस्थानचे सुधारक छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्वकालीन राजांनीही मिशनरींच्या कामासाठी मोफत जमिनी उपलब्ध करून दिल्या ...

शाळेतील कॅमेऱ्यांची वारंवार दुरुस्ती; अवघ्या ३ वर्षांत तिसऱ्या डोळ्याची नजर कमजोर - Marathi News | Vision in the third eye weakened in just three years | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शाळेतील कॅमेऱ्यांची वारंवार दुरुस्ती; अवघ्या ३ वर्षांत तिसऱ्या डोळ्याची नजर कमजोर

माध्यमिक शाळांतील सीसीटीव्ही दुरुस्तीसाठी पुन्हा निविदा : कोट्यवधींचा खर्च ...

अश्लील शिव्यांच्या वापरावर मनपा, खासगी शाळेत बंदी; शिव्यामुक्त समाज अभियानाची अंमलबजावणी - Marathi News | Ban on the use of obscene language in municipal and private schools Implementation of the Abuse-Free Society Campaign | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अश्लील शिव्यांच्या वापरावर मनपा, खासगी शाळेत बंदी; शिव्यामुक्त समाज अभियानाची अंमलबजावणी

आई-बहिणीवरून स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या अपशब्दांचा व अश्लील शिव्यांचा वापर सर्रासपणे केला जातोय ...

केंद्रीय शाळांमधील ५वी, ८वीच्या विद्यार्थ्यांची ढकलगाडी आता बंद; दोन महिन्यांत पुनर्परीक्षा होणार - Marathi News | Passing system for 5th and 8th standard students in central schools discontinued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय शाळांमधील ५वी, ८वीच्या विद्यार्थ्यांची ढकलगाडी आता बंद; दोन महिन्यांत पुनर्परीक्षा होणार

सरसकट उत्तीर्ण करणार नाही; केंद्र सरकारने घेतला निर्णय ...

पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय - Marathi News | The policy of passing students from class 5 to 8 is abolished, a big decision by the Union Education Ministry. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द, शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय

Education News: शिक्षण क्षेत्रात टीकेचा विषय ठरलेला पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून पुढच्या इयत्तेत प्रवेश देण्याचं धोरण केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अखेर रद्द केलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नो डिटेंशन पॉलिसी संपुष्टात आणली ...

विद्यार्थ्यांच्या मुंबई सहलीला एसटीच्या जुन्या बसमुळे ब्रेक - Marathi News | Students' Mumbai trip hampered by old ST buses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांच्या मुंबई सहलीला एसटीच्या जुन्या बसमुळे ब्रेक

ग्रामीण भागातील शाळांवर सहल रद्द करण्याची नामुष्की ...

गुणवत्ता समिती करणार शाळा तपासणी; अभियानातून शाळांचे प्रगतीपुस्तक तयार होणार - Marathi News | Quality Committee will conduct school inspection; School progress book will be prepared through the campaign | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गुणवत्ता समिती करणार शाळा तपासणी; अभियानातून शाळांचे प्रगतीपुस्तक तयार होणार

शाळांच्या तपासणीला १६ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. पुढील १५ दिवस तपासणी चालणार आहे. ...