लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

शाळेच्या दर्शनी भागात लागणार गुरुजींचे फोटो; शिक्षण उपसंचालकांच्या सर्व शाळांना सूचना - Marathi News | Now the photos of teachers will be in put in the classrooms; Instructions to all schools of the Deputy Director of Education | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शाळेच्या दर्शनी भागात लागणार गुरुजींचे फोटो; शिक्षण उपसंचालकांच्या सर्व शाळांना सूचना

'आपले गुरूजी' या उपक्रमांतर्गत संबंधित शाळेतील शिक्षकांचे फोटो शाळेच्या दर्शनी भागात लावण्यात येणार आहेत. ...

पुण्यात उपेक्षित मुलांसाठी फुटपाथवर भरते 'सावली शाळा'; तृतीयपंथी अमित मोहिते यांचा उपक्रम - Marathi News | 'Shadow School' fills up on pavements for marginalized children in Pune; Initiative of third party Amit Mohite | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात उपेक्षित मुलांसाठी फुटपाथवर भरते 'सावली शाळा'; तृतीयपंथी अमित मोहिते यांचा उपक्रम

गेल्या वर्षभरापासून अमित या मुलांना शिकवत आहेत ...

गणेशोत्सवात शाळांना ५ दिवस सुट्टी हवीच, मनसेची मागणी - Marathi News | Schools should have 5 days holiday during Ganeshotsav, MNS demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवात शाळांना ५ दिवस सुट्टी हवीच, मनसेची मागणी

गणेशोत्सवासाठी ठाणे, मुंबई परिसरातील पालक विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोकणासह राज्यातील अनेक भागात असल्यामुळे गावी जात असतात. ...

"पप्पा, माझी शाळा बदला!"; गृहपाठाला कंटाळून विद्यार्थ्याने स्वत:ला घेतलं जाळून अन्... - Marathi News | thiruvarur 14 year old boy committed suicide by pouring petrol and setting himself on fire | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"पप्पा, माझी शाळा बदला!"; गृहपाठाला कंटाळून विद्यार्थ्याने स्वत:ला घेतलं जाळून अन्...

शाळेतून दिल्या जाणाऱ्या गृहपाठामुळे तो डिप्रेशनमध्ये होता असं सांगितलं जात आहे. ...

अन् डोळ्यांत अश्रू तरळले! 'त्या' शाळेच्या वाटेवरील नदीवर २२ दिवसांत उभारणार साकव; एम्स फाउंडेशन आली धावून - Marathi News | Lokmat Impact News; Bridge will be built in 22 days on the river on the way to school of Gunde Village; AIIMS Foundation came for help thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अन् डोळ्यांत अश्रू तरळले! 'त्या' शाळेच्या वाटेवरील नदीवर २२ दिवसांत उभारणार साकव

विद्यार्थ्यांना पावसाळ्यात वाहती नदी ओलांडून जंगलातून तीन किलोमीटर लांब पायी खडतर प्रवास करून शाळेत जावे लागते. ...

CBSE Board: सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच धडा - Marathi News | A single lesson on Chhatrapati Shivaji Maharaj in CBSE syllabus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CBSE Board: सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच धडा

सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये मात्र मराठ्यांचा इतिहास अगदीच तोकडा दिला आहे ...

शाळेत गोळीबार झाला तर काय करशील? ५ वर्षाच्या मुलाला आई शिकवतेय स्वसंरक्षणाचे धडे  - Marathi News | Mom teaches 5 year old son what to do during a school shooting | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शाळेत गोळीबार झाला तर काय करशील? ५ वर्षाच्या मुलाला आई शिकवतेय स्वसंरक्षणाचे धडे 

अमेरिकेत (USA) शाळांमध्ये, शाळांच्या आवारात वाढणाऱ्या स्वैर गोळीबाराच्या (shooting in school) घटनांचा धसका पालकांनी घेतला आहे. सध्या व्हायरल होत असलेला 'माॅम व्हिल फाइंड यू' हा व्हिडीओ पालकांच्या मनातली हीच दहशत व्यक्त करत आहे. ...

Rajiv Gandhi Birth Anniversary - नवोदयची सुरुवात, PCO ची संकल्पना; राजीव गांधींचे 5 क्रांतीकारी निर्णय - Marathi News | Rajiv Gandhi Birth Anniversary - Beginning of Navodaya Vidyalaya, 5 revolutionary decisions of Rajiv Gandhi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नवोदयची सुरुवात, PCO ची संकल्पना; राजीव गांधींचे 5 क्रांतीकारी निर्णय

देशात दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी सद्भावना दिवस (Sadbhavan Diwas) साजरा केला जातो. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांचा याच दिवशी जन्म झाला होता. भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून त्यांची ओळख आहे. ...